Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा सोप्या पद्धतीत चमचमीत शेगाव स्पेशल कचोरी, वाचा सिंपल रेसिपी

सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी तुम्ही नाश्त्यामध्ये शेगाव कचोरी बनवू शकता. शेगाव कचोरी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बनवलेली कचोरी घरातील सगळ्यांना नक्की आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 07, 2024 | 08:42 AM
चमचमीत शेगाव स्पेशल कचोरी

चमचमीत शेगाव स्पेशल कचोरी

Follow Us
Follow Us:

दिवाळी सणानिमित्त सर्वच घरांमध्ये फराळ बनवला जातो. फराळाच्या ताटात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. लाडू, चकली, चिवडा, करंजी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतरसुद्धा सकाळच्या नाश्त्यात आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये फराळाचं खाल्ला जातो. पण सतत फराळातील तेच तेच तेलकट आणि गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यामध्ये शेगाव स्पेशल कचोरी बनवू शकता. ही कचोरी शेगावात खूप प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला घरबसल्या शेगाव कचोरीची चव चाखायची असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरीसुद्धा शेगाव कचोरी बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेगाव कचोरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: सकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी मसाला फ्रेंच टोस्ट, अवघ्या 10 मिनिटांत तयार होते रेसिपी

साहित्य:

  • बेसन
  • मीठ
  • मैदा
  • आल्याचे बारीक तुकडे
  • जिरं
  • बडीशेप
  • कढीपत्त्याची पान
  • हळद
  • लाल तिखट
  • साखर
  • हिंग
  • तेल
हे देखील वाचा: लहान मुलांच्या आवडीचे नाचोस चाट आता घरीच बनवा, पदार्थ पाहून मुलं होतील आनंदी

कृती:

  • शेगाव कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम आल्याचे बारीक तुकडे, बडीशेप, जिरं, कढीपत्ता टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात हळद,लाल तिखट, साखर आणि हिंग टाकून फोडणी तयार करून घ्या.
  • नंतर त्यात बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. मिश्रणामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून पेस्ट तयार करा.
  • ताटामध्ये मैद्याचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि थोडस तेल टाकून मिक्स करून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून ठेवा.
  • मैद्याच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात तयार केलेले सारण भरून मैद्याची पारी व्यवस्थित बंद करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यसाठी ठेवा. गरम तेलात कचोरी दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली शेगाव स्पेशल कचोरी.

Web Title: How to make shegaon kachori at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 08:42 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Shegaon Kachori

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.