Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा भाजलेल्या शिमला मिरचीची चटणी, नोट करून घ्या पदार्थ

शिमला मिरचीची भाजी खायला कोणालाच आवडत नाही. अशावेळी तुम्ही शिमला मिरचीच्या भाजीपासून चविष्ट चटणी बनवू शकता. ही चटणी भाकरी किंवा चपातीसोबत अतिशय सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 30, 2025 | 10:48 AM
लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा भाजलेल्या शिमला मिरचीची चटणी

लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा भाजलेल्या शिमला मिरचीची चटणी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांसह मोठेसुद्धा भाज्या खाण्यास नकार देतात. भाज्यांची नाव ऐकल्यानंतर लहान मुलं नाक मुरडतात. पण भाज्या खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. बऱ्याचदा सकाळच्या घावपळीमध्ये डब्यासाठी नेहमीच काय भाजी बनवावी, असे अनेक प्रश्न पालकांना सतत पडतात. अशावेळी तुम्ही शिमला मिरचीची चविष्ट चटणी बनवू शकता. यापूर्वी तुम्ही शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला शिमला मिरचीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जेवणाच्या ताटात चटणी असेल तर दोन घास जेवण जास्त जाते. याशिवाय भाकरी किंवा भातासोबत तुम्ही शिमला मिरचीची चटणी खाऊ शकता. नेहमीच घरात कांदा, बटाटा, टोमॅटो, पत्ताकोबी, फुलकोबी खाऊन कंटाळा आल्यानंतर शिमला मिरचीची चटणी बनवावी. चला तर जाणून घेउया शिमला मिरचीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

श्रावणातील उपवासाच्या दिवशी घरी बनवा कुरकुरीत रताळ्याचे काप, घरातील सगळ्यांचं आवडेल पदार्थ

साहित्य:

  • शिमला मिरची
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • आल्याचा तुकडा
  • लिंबाचा रस
  • काळीमिरी पावडर
  • जिऱ्याची पावडर
  • पुदिना
  • कोथिंबीर
नागपंचमीनिमित्त सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पारंपरिक तिळाच्या करंज्या, नोट करून घ्या पदार्थ

कृती:

  • भाजलेल्या शिमला मिरचीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, शिमला मिरची स्वच्छ धुवून कोरडी करा. त्यानंतर वरून तेल लावून गॅसवर व्यवस्थित भाजून घ्या.
  • त्यानंतर थंड झालेल्या शिमला मिरचीचे देठ आणि साल काढून आतील बिया काढा. शिमला मिरची हाताने कुसकरून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात शिमला मिरची, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं, काळीमिरी पावडर, चाट मसाला, दही, पुदिना, कोथिंबीर टाकून व्यवस्थित बारीक करून घ्या.
  • तयार केलेली चटणी वाटीमध्ये काढून घ्या. फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग टाकून फोडणी तयार करा आणि चटणीवर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले भाजलेल्या शिमला मिरचीची चटणी.

Web Title: How to make simla mirchi chutney at home simla mirchi chutney recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.