Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिभेवर ठेवताच विरघळून जाईल पदार्थ! ३ पदार्थांचा वापर करून झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी श्रीखंड, नोट करा युनिक रेसिपी

बाजारातून कायमच विकतचे श्रीखंड आणून खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवून खाऊ शकता. हे श्रीखंड चवीला आंबट गोड लागते. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 07, 2026 | 09:58 AM
जिभेवर ठेवताच विरघळून जाईल पदार्थ! ३ पदार्थांचा वापर करून झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी श्रीखंड, नोट करा युनिक रेसिपी

जिभेवर ठेवताच विरघळून जाईल पदार्थ! ३ पदार्थांचा वापर करून झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी श्रीखंड, नोट करा युनिक रेसिपी

Follow Us
Follow Us:

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी येतात. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. अनेकांच्या तोंडाला स्ट्रॉबेरी पाहिल्यानंतर पाणी सुटते. याशिवाय मागील काही दिवसांपासून जगभरात सगळीकडे स्ट्रॉबेरी चॉकलेटची मोठी मागणी वाढली आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा स्ट्रॉबेरी चॉकलेट आवडता पदार्थ आहे. आंबट गोड चवीची स्ट्रॉबेरी त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तीन पदार्थांचा वापर करून स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पुरी श्रीखंड सगळ्यांच्या अतिशय आवडीचा पदार्थ आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये घरात कायमच श्रीखंड विकत आणले जाते. पण नेहमीच विकतचे श्रीखंड आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले श्रीखंड खावे. पारंपरिक चवीचा श्रीखंडाला मॉर्डन टच देण्यासाठी तुम्ही त्यात स्ट्रॉबेरीचे बारीक बारीक तुकडे मिक्स करू शकता. नैसर्गिक गुलाबी रंग आणि फळांचा ताजेपणा श्रीखंडाची चव वाढतो. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : सकाळचा नाश्ता बनवा खास; तुम्ही कधी सेट डोसा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

साहित्य:

  • स्ट्रॉबेरी
  • दही
  • वेलची पावडर
Recipe : जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात; घरी बनवा हलवाई स्टाईल ‘मावा कचोरी’

कृती:

  • स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम. स्ट्रॉबेरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मोठ्या टोपात पाणी घेऊन त्यात मीठ आणि बेकिंग सोडा घालून काहीवेळ पाण्यात स्ट्रॉबेरी भिजत ठेवा.
  • त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर दही ओतून त्यातील पाणी पूर्णपणे गाळून घ्या. यामुळे दह्यात अजिबात पाणी राहणार नाही.
  • त्यानंतर कपड्याची गाठ मारून त्यावर कोणतीही जड वस्तू ठेवा. यामुळे दह्यात असलेले पाणी व्यवस्थित निघून जाईल.
  • मोठ्या पॅनमध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे घालून त्यात आवश्यकतेनुसार साखर घालून स्ट्रॉबेरी मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवा आणि थंड होण्यासाठी ठेवा.
  • तयार केलेला चक्का चाळणीमध्ये काढून मॅश करा. त्यानंतर वाटीमध्ये तयार केलेला स्ट्रॉबेरी क्रश मिक्स करून घ्या.
  • श्रीखंडमध्ये चवीनुसार वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेलं स्ट्रॉबेरी श्रीखंड.

Web Title: How to make soft and creamy strawberry shrikhand at home simple food recipe strawberry recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • sweet dish

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.