Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळा होईल आणखीनच भारी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा गरमागरम सूप, नोट करा हेल्दी रेसिपी

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं सूप पिण्याची इच्छा होते. गरमागरम सूप प्यायल्यानंतर शरीरालासुद्धा अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भाज्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2025 | 08:00 AM
पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा गरमागरम सूप

पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा गरमागरम सूप

Follow Us
Follow Us:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना कमी गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. तसेच पावसाळ्यात भाज्यांचे किंवा चिकन सूप अतिशय आवडीने प्यायले जाते. सूप प्यायल्यानंतर शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते.सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हे घाईगडबडीमध्ये सुचत नाही. अशावेळी अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. बऱ्याचदा घरातील लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी मुलांना तुम्ही भाज्यांचे सूप किंवा इतर पदार्थ बनवून देऊ शकता. सूप प्यायल्यामुळे सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यात सूप किंवा हेल्दी पदार्थ खाल्यानंतर दिवसभरात शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते आणि संपूर्ण दिवस आनंद उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये सूप बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी, पदार्थाची चव चाखून मिळेल सुख

साहित्य:

  • गाजर
  • बीट
  • हिरवी मिरची
  • तेल
  • काळीमिरी पावडर
  • टोमॅटो
  • जिरं
  • धणे पावडर
  • आलं
  • लसूण
  • कांदा
  • मीठ
अळूवडी, कोथिंबीर वडी नाही यंदा घर बनवून पहा कुरकुरीत कोबीची वडी; चवीला लज्जतदार घरातील सर्वांनाच करेल खुश

कृती:

  • सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, तुमच्या आवडीनुसार सर्व भाज्या स्वच्छ स्वच्छ धुवून बारीक कापून घ्या.
  • कुकरच्या भांड्यात तेल टाकून बीट, गाजर आणि टोमॅटो घालून मिक्स करा. नंतर त्यात लसूण पाकळ्या आणि आलं घालून भाजा.
  • त्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. कुकरच्या भांड्यात गरजेनुसार पाणी घालून कुकरच्या शिट्ट्या काढून घ्या.
  • शिजवून घेतलेल्या भाज्या थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून पेस्ट तयार करा.
  • मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट टाका आणि भाजा. नंतर त्यात तयार केलेली पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मिक्स केल्यानंतर त्यात चवीनुसार काळीमिरी पावडर आणि मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात गरजेनुसार पाणी घाला.
  • सूपला एक उकळी आल्यानंतर त्यात जिऱ्याची पावडर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले सूप.

Web Title: How to make soup at home benefits of eating soup simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • monsoon care
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.