कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे घरात हेल्दी टेस्टी पदार्थ बनवावे. कोकणातील पारंपरिक पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. कोकणात माश्यांव्यतिरिक्त अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. या पदार्थांची चव चाखताच मनालाही आनंद वाटेल. आज आम्ही तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने रस खापरोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी अधिक वेळ लागतो. पण चवीला खापरोळ्या अतिशय सुंदर लागतात. नारळाच्या रसात खापरोळ्या बुडवून खाल्ल्या जातात. चला तर जाणून घेऊया कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या रसातील खापरोळ्या.(फोटो सौजन्य – pinterest)
राजमा खायला आवडत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत राजमा टॅकोज, नोट करून घ्या रेसिपी
दुपारच्या जेवणाची चव लागेल सुंदर! झटपट घरी बनवा चमचमीत टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी