Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिखट, झणझणीत आणि कुरकुरीत चवीची ‘लसूण शेव’ घरी कशी तयार करायची? पारंपरिक रेसिपी जाणून घ्या

Diwali Special Dish : लसणाच्या चवीने भरलेली झणझणीत चावीची लसूण शेव संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पारंपरिकरित्या रेसिपी घरी कशी तयार करायची ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 12, 2025 | 01:56 PM
तिखट, झणझणीत आणि कुरकुरीत चवीची 'लसूण शेव' घरी कशी तयार करायची? पारंपरिक रेसिपी जाणून घ्या

तिखट, झणझणीत आणि कुरकुरीत चवीची 'लसूण शेव' घरी कशी तयार करायची? पारंपरिक रेसिपी जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

“भारतीय स्नॅक्स म्हटले की शेव हा एक अविभाज्य भाग आहे. चहाच्या कपाबरोबर, भेळपुरीमध्ये किंवा नुसता खायलाही शेव एकदम मस्त लागतो. पण आज आपण बनवणार आहोत थोडी वेगळी आणि चवदार शेव बनवणार आहोत ज्याचं नाव आहे लसूण शेव! या शेवमध्ये लसूणाचा झणझणीत आणि सुगंधी स्वाद असतो, जो एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. बाजारात मिळणाऱ्या शेवपेक्षा घरची लसूण शेव अधिक ताजी, कुरकुरीत आणि स्वच्छ बनते.

भाऊबीजेनिमित्त लाडक्या भावासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रबडी मलाई टोस्ट, जिभेवर कायमच राहील चव

ही शेव तुम्ही दुपारच्या जेवणात भाजीसोबत, संध्याकाळच्या चहात किंवा दिवाळीच्या फराळातही सहज सर्व्ह करू शकता. दिवाळीचा सण जवळ आला आहे अशात फराळाच्या पदार्थांमध्येही तुम्ही याचा समावेश करु शकता. संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भूकेला शमवण्यासाठी आणि टी टाईम स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग लगेच जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बेसन (हरभऱ्याचे पीठ) – 2 कप
  • लसूण पाकळ्या – 10 ते 12
  • हिरव्या मिरच्या – 2
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • ओवा– ¼ टीस्पून (ऐच्छिक)
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 2 टेबलस्पून (मिश्रणात घालण्यासाठी)
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार
जिभेवर ठेवताच विरघळून जातील रव्याचे चविष्ट लाडू, नोट करून घ्या मऊसूत लाडू बनवण्याची सोपी रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम सर्वप्रथम लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून बारीक पेस्ट बनवा.
  • एका मोठ्या भांड्यात बेसन घ्या. त्यात हळद, लाल तिखट, अजवाइन आणि मीठ घाला. मग तयार लसूण-मिरची पेस्ट त्यात टाका.
  • त्यात 2 टेबलस्पून गरम तेल (मोहनासाठी) घाला आणि चांगले मिसळा. त्यामुळे शेव अधिक कुरकुरीत होते.
    हळूहळू पाणी घालत मऊ पण घट्टसर गोळा मळा.
  • शेव बनवण्यासाठी शेव साच्यात गोळा भरा. हा साचा तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल.
  • गरम तेलात शेव प्रेस करून सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा. मध्यम आचेवरच तळल्यास शेव योग्यपणे खुसखुशीत होते.
  • तळलेली शेव पेपरवर काढा आणि पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरा.
  • शेव जास्त पातळ हवी असल्यास बारीक साचा वापरा.
  • लसणाचा स्वाद वाढवायचा असल्यास थोडं जास्त लसूण वापरू शकता.
  • शेव तळताना तेल पुरेसे गरम असणे आवश्यक आहे, नाहीतर शेव मऊ राहते.

Web Title: How to make spicy crunchy lasun shev at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Diwali 2025
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट ‘मिरची भजी’
1

Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट ‘मिरची भजी’

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार ‘बटर चिकन’, रेसिपी आहे फार सोपी
2

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार ‘बटर चिकन’, रेसिपी आहे फार सोपी

Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी
3

Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्ता करा हेल्दी, घरी बनवा खमंग तुपात भाजलेला ‘पालक थेपला’, मुलांच्या टीफीनसाठी ठरेल परफेक्ट पर्याय
4

सकाळच्या नाश्ता करा हेल्दी, घरी बनवा खमंग तुपात भाजलेला ‘पालक थेपला’, मुलांच्या टीफीनसाठी ठरेल परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.