Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकची भाजी खायला आवडतं नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा ताकातील आंबटगोड पालकची भाजी

पालकची भाजी खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ताकातील आंबटगोड पालकची भाजी बनवू शकता. तुम्ही बनवलेला हा पदार्थ घरातील सगळेजण आवडीने खातील. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 24, 2025 | 02:22 PM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा ताकातील आंबटगोड पालकची भाजी

सोप्या पद्धतीमध्ये बनवा ताकातील आंबटगोड पालकची भाजी

Follow Us
Follow Us:

थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात पालेभाज्या उपलब्ध असतात. लाल माठ, मुळा, पालक, मेथी, बारीक मेथी, शेपू इत्यादी पालेभाज्याचा आहारात प्रामुख्याने समावेश केला जातो. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला कॅल्शियम आणि इतर विटामिन मिळतात. याशिवाय या भाज्यांच्या सेवनामुळे शरीरातील हिमग्लोबीन आणि रक्ताची कमतरता दूर होते. मात्र अनेकांना पालेभाज्या खायला आवडतं नाही. पालेभाज्या पाहिल्यानंतर अनेक मुलं नाक मुरडतात. त्यातील अनेकांना न आवडणारी भाजी म्हणजे पालक. पालकची भाजी पाहिल्यानंतर जेवण जेवण्याची इच्छा होत नाही. मात्र या भाजीमध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ताकातील आंबटगोड पालकची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने पालकची भाजी बनवण्यास पालक न आवडणारे लोकसुद्धा आवडीने खातील. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

डब्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा चविष्ट भरलेली ढोबळी मिरची, झटपट तयार होईल सोपा पदार्थ

साहित्य:

  • पालक
  • ताक
  • हिंग
  • लसूण
  • मीठ
  • लाल सुकी मिरची
  • तूप
  • शेंगदाणे
  • जिरं
  • चणाडाळ
  • मेथीचे दाणे
  • कढीपत्ता
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग सोप्या पध्तीने बनवा पारंपरिक पाकातल्या पुऱ्या, नोट करा रेसिपी

कृती:

  • ताकातील आंबटगोड पालक बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ साफ करून तीन वेळा पाण्याने धुवून नंतर बारीक चिरून घ्या.
  • भांड्यात ताक घेऊन बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची खात्री करून घ्यावी.
  • कढई गरम करून त्यात तूप टाका. नंतर जिरं, हिंग आणि कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या.
  • नंतर त्यात चणाडाळ, शेंगदाणे टाकून व्यवस्थित भाजा. सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला पालक टाकून शिजवून घ्या.
  • पालक शिजल्यानंतर त्यात हळूहळू बेसनचे ताक ओतून मिक्स करा. ताक टाकून मिक्स करून झाल्यानंतर भाजीला उकळी येण्यासाठी ठेवा.
  • उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • फोडणीच्या भांड्यात तूप गरम करून त्यात लसूण पाकळ्या, लाल मिरची, हळद घालून मिक्स करा आणि तयार केलेली फोडणी भाजीमध्ये टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ताकातील आंबटगोड पालक.

Web Title: How to make spinach buttermilk bhaji at home traditional marathi palak recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • bhaji recipe
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.