सोप्या पद्धतीने बनवा पारंपरिक पाकातल्या पुऱ्या
लहान मुलांपासुन ते अगदी मोठ्यांपासून सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप आवडतात. गोड पदार्थ म्हंटल की सगळ्यांचं डोळ्यांसमोर श्रीखंड, शेवयांची खीर किंवा गोडाचा रवा इत्यादी ठरविक पदार्थचं बनवलं जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पाकातल्या पुऱ्या बनवू शकता. पाकातल्या पुऱ्या हा पारंपरिक गोड पदार्थ आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये अनेक गावांमध्ये पाकातल्या पुऱ्या बनवल्या जातात. या पुऱ्या अधिककाळ चांगल्या टिकून राहतात. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पाकातल्या पुऱ्या बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पाकातल्या पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
मैदा साखरेचा वापर न करता कमीत कमी साहित्यामध्ये बनवा ओट्स खजूर केक, नोट करा सोपी रेसिपी
डब्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा चविष्ट भरलेली ढोबळी मिरची, झटपट तयार होईल सोपा पदार्थ