Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोड आलेल्या मुगांपासून सकाळच्या नाष्ट्यात बनवा हेल्दी आणि चविष्ट चाट, वजन होईल कमी

सकाळच्या नाश्त्यात चहा बिस्कीट खाण्याऐवजी हेल्दी टेस्टी मूग चाट बनवून खावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया मोड आलेल्या मुगाचे चाट बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 28, 2024 | 10:00 AM
सकाळच्या नाष्ट्यात बनवा हेल्दी आणि चविष्ट चाट

सकाळच्या नाष्ट्यात बनवा हेल्दी आणि चविष्ट चाट

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात मोड आलेले कडधान्य खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन आढळून येते, जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मोड आलेले मूग पचनास अतिशय हलके असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात सुद्धा तुम्ही मोड आलेल्या मुगाचे सेवन करू शकता. यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे आढळून येतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात मुगाचे सेवन करावे. मूग खाल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि शरीराला आवश्यक असलेली घटक मिळतात. सकाळच्या वेळी पौष्टिक आणि पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. शिवाय वाढलेली वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळच्या नाश्त्यात मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला मोड आलेल्या मुगांपासून चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे चाट झटपट तयार होते.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • मोड आलेले मूग
  • कांदा
  • टोमॅटो
  • लिंबाचा रस
  • चाट मसाला
  • मीठ
  • डाळिंबाचे दाणे
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • मोड आलेल्या मुगाचे चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मूग पाण्यात भिजत ठेवा. पाच तासांनंतर मूगांमधील पाणी काढून कॉटनच्या कापडामध्ये मूग घट्ट बांधून ठेवा.
  • सकाळी मोड आलेले मूग बॉऊलमध्ये घेऊन त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात लिंबाचा रस आणि डाळिंबाचे दाणे टाकून मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात बारीक चिरून घेतलेली काकडी किंवा इतर कडधान्य सुद्धा टाकू शकता.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मोड आलेल्या मुगाचे चाट.

Web Title: How to make sprouted chaat at home healthy benefits of eating sprout

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.