Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Navratri Fast Recipe: उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात कायमच साबुदाणा खिचडी किंवा बटाट्याची भाजी बनवली जाते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये कच्च्या केळीचे पराठे बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 15, 2026 | 10:51 AM
तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी वाढते? मग नवरात्रीच्या उपवासात खा खुसखुशीत कच्च्या केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी वाढते? मग नवरात्रीच्या उपवासात खा खुसखुशीत कच्च्या केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Navratri Fast Recipe: नवरात्री उत्सवाचा आज पाचवा दिवस आहे. नवरात्रीला सुरुवात झाल्यापासून सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नऊ दिवसांच्या उपवासात घरात वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात. कधी उपवासाचा चिवडा तर कधी साबुदाणा खिचडी बनवून खाल्ली जाते. पण नेहमीच तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. पचनाच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर उलट्या, मळमळ आणि ॲसिडीटी वाढते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी सहज पचन होणाऱ्या टेस्टी आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये खुसखुशीत केळीचे पराठे बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले केळीचे पराठे चवीला अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया केळीचे पराठे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Navratri 2026 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला अर्पिण करा मखाना-नारळाची चवदार बर्फी, रेसिपी नोट करा

साहित्य:

  • कच्ची केळी
  • राजगिरा पीठ
  • शेंगदाण्याचा कूट
  • मीठ
  • हिरव्या मिरचीची पेस्ट
Food Recipe: संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट स्नॅक्स! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पराठा पिझ्झा, नोट करा रेसिपी

कृती:

  • केळीचे पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम, कच्ची केळी स्वच्छ धुवून त्यांच्या वरील साल काढा. साल काढून झाल्यानंतर दोन किंवा तीन तुकडे करा.
  • कुकरच्या भांड्यात कच्ची केळी आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून गॅसवर शिजवण्यासाठी ठेवा.
  • शिजवून घेतलेली केळी मॅशरच्या मदतीने पूर्णपणे बारीक करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, राजगिऱ्याचे पीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि शेंगदाण्याचा कूट घालून सर्व साहित्याने हाताने व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून पिठाचा गोळा करून घ्या. त्यानंतर छोटे छोटे पराठे लाटून तव्यावर शेकवण्यासाठी टाका. पराठा शेकवताना बाजूने तूप सोडा जेणेकरून पराठा खमंग कुरकुरीत होईल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला केळीचा चविष्ट पराठा.

Web Title: Navratri fast recipe how to make raw banana paratha at home sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Navratri 2026 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला अर्पिण करा मखाना-नारळाची चवदार बर्फी, रेसिपी नोट करा
1

Navratri 2026 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला अर्पिण करा मखाना-नारळाची चवदार बर्फी, रेसिपी नोट करा

Food Recipe: संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट स्नॅक्स! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पराठा पिझ्झा, नोट करा रेसिपी
2

Food Recipe: संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट स्नॅक्स! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पराठा पिझ्झा, नोट करा रेसिपी

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ
3

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ

Navratri Fast: उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्या टेस्टी राजगिऱ्याची स्मूदी, दिवसभर शरीरात टिकून राहील ऊर्जा
4

Navratri Fast: उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्या टेस्टी राजगिऱ्याची स्मूदी, दिवसभर शरीरात टिकून राहील ऊर्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.