
साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
Guava Pickle: बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू उपलब्ध झाले आहेत. पेरू पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पेरू कापून त्यावर लाल तिखट आणि मीठ लावून खाल्ले जाते. वर्षभर बाजारात उपलब्ध असलेले पेरू हे फळ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. पेरूपासून विविध पदार्थ बनवले जातात. पेरुमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे विटामिन सी वाढवण्यासाठी नियमित एक पेरू खाण्याचा सल्ला दिला जातो. पेरू खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पेरूचे चटपटीत लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले चटपटीत पेरूचे लोणचं साध्या वरण भातासोबत सुद्धा मस्त लागते. हे लोणचं दोन ते तीन आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’