Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी sprouts chat, वजन राहील कायमच नियंत्रणात

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक भूक लागल्यानंतर सुद्धा जेवण करणे टाळतात. अशावेळी तुम्ही कडधान्यांचे चाट बनवू शकता. यामुळे तुमचे वाढलेले वजन कमी होईल आणि लवकर भूक लागणार नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 12, 2025 | 02:45 PM
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी sprouts chat

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी sprouts chat

Follow Us
Follow Us:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा सतत काहींना काही करत असतात. आहारात बदल करणे, जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे, प्रोटीनशेक इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र आहारात कोणत्याही पदार्थांचे आणि प्रोटीनशेकचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. प्रोटीनशेक पिणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. यामुळे किडनीला इजा होण्याची जास्त शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात कडधान्य किंवा चाटचे सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्प्राउट्स चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यामध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तसेच संध्याकाळच्या नाश्त्यात चाट खाल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया स्प्राउट्स चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसह मोठ्यांसाठी झटपट बनवा बन डोसा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • मूग
  • मटकी
  • इतर धान्य
  • कांदा
  • टोमॅटो
  • काकडी
  • गाजर
  • डाळिंबाचे दाणे
  • लिंबाचा रस
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  • चाट मसाला
  • कोथिंबीर
  • मीठ
Father’s Day 2025: आपल्या वडिलांसाठी काही खास करा, घरी बनवा सोपा आणि टेस्टी रवा केक

कृती:

  • स्प्राउट्स चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, तुमच्या आवडीनुसार सर्व कडधान्य रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी त्यातील पाणी काढून कॉटनच्या कपड्यात धान्य बांधून ठेवा. यामुळे कडध्यानला मोड लगेच येईल.
  • मोड आलेले कडधान्य गरम पाण्यात टाकून शिजवून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही धान्य पूर्ण शिजवू शकता.
  • शिजवून घेतलेली कडधान्य गाळून मोठ्या बाऊलमध्ये घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि बारीक केलेली मिरची टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात काकडी, डाळिंबाचे दाणे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात चाट मसाला आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले स्प्राउट्स चाट. हा पदार्थ घरातील लहान मुलांसोबत सगळेच खाऊ शकता.

Web Title: How to make sprouts chat at home simple weight loss recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy food
  • Weight loss

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.