Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘स्टफ्ट्ड मशरुम’, चव जी पाहुण्यांना करेल खुश

Stuffed Mushroom Recipe : तुम्ही आजवर मशरुमची भाजी खाल्ली असेल पण मशरुमपासून तयार होणारा स्टार्टरचा हा प्रकार जर तुम्ही अद्याप चाखला नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. पार्टी स्नॅक्ससाठी किंवा सध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2026 | 09:44 AM
Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल 'स्टफ्ट्ड मशरुम', चव जी पाहुण्यांना करेल खुश

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल 'स्टफ्ट्ड मशरुम', चव जी पाहुण्यांना करेल खुश

Follow Us
Follow Us:
  • मशरुमपासून तुम्ही एक टेस्टी स्टार्टर तयार करु शकता.
  • आज आपण स्टफ्ड मशरुम घरी कसे बनवायेच ते जाणून घेणार आहोत.
  • ही रेसिपी फार सोपी असून अवघ्या काही मिनिटांतच ती तयार होती.
मशरूम हा प्रथिनांचा आणि पोषक घटकांचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात, पण स्टफ्ड मशरूम हा त्यातील एक खास आणि आकर्षक पदार्थ आहे. बाहेरून मऊ आणि रसाळ मशरूममध्ये मसालेदार आणि चीजयुक्त सारण भरून तयार केलेली ही डिश चवीला अप्रतिम लागते. घरातील छोट्या समारंभांपासून ते खास पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणूनही स्टफ्ड मशरूम उत्तम पर्याय ठरतो.

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा लज्जतदार आणि खमंग ‘चीज पराठा’, काही मिनिटांची रेसिपी

या रेसिपीमध्ये मशरूमच्या नैसर्गिक चवीला भाज्या, मसाले आणि चीजची साथ मिळते, ज्यामुळे प्रत्येक घास अधिक स्वादिष्ट बनतो. ही डिश बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि साहित्यही सहज उपलब्ध असते. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा पार्टी मेनूमध्ये नक्कीच समाविष्ट करता येतो.

साहित्य

  • 12 मोठे बटन मशरूम
  • 1 लहान कांदा बारीक चिरलेला
  • 1/4 कप सिमला मिरची बारीक चिरलेली
  • 2 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
  • 1/2 कप किसलेले चीज
  • 2 टेबलस्पून ब्रेडक्रम्ब्स
  • 1 टीस्पून चिली फ्लेक्स
  • 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर
  • 1 टेबलस्पून बटर
  • मीठ चवीनुसार
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम मशरूम स्वच्छ धुवून त्यांचे देठ अलगद काढा आणि देठ बारीक चिरून ठेवा.
  • पॅनमध्ये बटर गरम करून त्यात लसूण, कांदा आणि सिमला मिरची परतून घ्या.
  • त्यात चिरलेले मशरूम देठ घालून 2-3 मिनिटे शिजवा.
  • आता मीठ, काळी मिरी, चिली फ्लेक्स आणि ब्रेडक्रम्ब्स घालून मिश्रण एकजीव करा.
  • गॅस बंद करून त्यात अर्धे किसलेले चीज मिसळा.
  • तयार सारण मशरूमच्या पोकळ भागात भरा आणि वरून उरलेले चीज शिंपडा.
  • 180°C तापमानावर प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 12-15 मिनिटे बेक करा. गरमागरम स्टफ्ड मशरूम सर्व्ह करा.
  • स्टफ्ड मशरूमसोबत गार्लिक डिप, मायोनेझ किंवा हर्ब सॉस दिल्यास त्याची चव आणखी खुलते.

Web Title: How to make stuffed mushroom at home tasty party snack recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
1

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
2

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
3

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
4

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.