Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात चार घास जातील जास्त! दुपारच्या जेवणात बनवा झणझणीत Stuffed Tomato, नोट करून घ्या रेसिपी

वांग्याचे भरीत सगळेच खूप जास्त आवडीने खातात. पण आज आम्ही तुम्हाला झणझणीत टोमॅटो भरीत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 23, 2026 | 11:18 AM
जेवणात चार घास जातील जास्त! दुपारच्या जेवणात बनवा झणझणीत चवीचे टोमॅटो भरीत, नोट करून घ्या रेसिपी

जेवणात चार घास जातील जास्त! दुपारच्या जेवणात बनवा झणझणीत चवीचे टोमॅटो भरीत, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

जेवणाची चव वाढवण्यासाठी विविध मसाल्यांसोबतच जेवणात टोमॅटो, कांदा इत्यादी पदार्थ टाकले जातात. आंबटगोड चवीचा टोमॅटो जेवणाची चव वाढवतो. याशिवाय टोमॅटो खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे सुद्धा होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक शरीराला भरपूर पोषण देतात. त्यामुळे जेवण बनवताना किंवा सॅलड म्हणून रोजच्या आहारात टोमॅटोचे सेवन करावे. दुपारच्या जेवणात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भरली भेंडी, भरली वांगी, भरला बटाटा, वेगवेगळ्या भाज्यांचे भरीत बनवले जाते, पण आज आम्ही तुम्हाला मसाला भरलेले टोमॅटो बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आंबटगो टोमॅटोचे झणझणीत भरीत तोंडाची चव वाढवेल. टोमॅटो शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच कमीत कमी साहित्यात पाहुण्यांसाठी झणझणीत पदार्थ बनवण्याचा असल्यास तुम्ही टोमॅटो भरीत बनवू शकता. गरमागरम भाकरी किंवा भातासोबतच मसाला भरलेले टोमॅटो खायला सुंदर लागते. बऱ्याचदा मूळ जेवणातील टोमॅटो बाजूला काढून टाकतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : कुरकुरीत आणि मजेदार… पार्टी स्नॅक्ससाठी एक टेस्टी पर्याय; घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘ओनियन रिंग्स’

साहित्य:

  • टोमॅटो
  • शेंगदाणे
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • पांढरे तीळ
  • धणे पावडर
  • तेल
  • लसूण
  • जिरं
उन्हाळ्यात पोटाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी झटपटव बनवा थंडगार आवळ्याचे सरबत, तात्काळ मिळेल थंडावा

कृती:

  • मसाला भरलेले टोमॅटो बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कोरडे करून मध्यभागी चीर करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, जाडी शेव, जिरं, भाजलेले पांढरे तीळ, लसूण पाकळ्या घालून बारीक पावडर तयार करून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण वाटीमध्ये काढून त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेला मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळा तसाच ठेवून द्यावा.
  • त्यानंतर कापून घेतलेल्या टोमॅटोच्या मध्यभागी मसाला भरा आणि कढईमधील गरम तेलावर टोमॅटो शिजवण्यासाठी ठेवा.
  • दोन्ही बाजूने टोमॅटो छान शिजल्यानंतर गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले झणझणीत मसाला भरलेले टोमॅटो .

Web Title: How to make stuffed tomato at home simple food recipe stuffed tomato recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
1

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
2

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
3

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
4

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.