Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासाच्या दिवशी शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी नाश्त्यात बनवा रताळ्याचा किस, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी रताळ अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात रताळ्याचा किस बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2025 | 10:17 AM
उपवासाच्या दिवशी शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी नाश्त्यात बनवा रताळ्याचा किस

उपवासाच्या दिवशी शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी नाश्त्यात बनवा रताळ्याचा किस

Follow Us
Follow Us:

आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महिला उपवास करतात. उपवास करून शंकराची मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय या महिन्यात अनेक घरांमध्ये पूजापाठ, व्रत, शांती इत्यादी अनेक धार्मिक सोहळे असतात. उपवासाच्या दिवशी बराच वेळ कोणत्याही पदार्थांचे सेवन न केल्यामुळे शरीरातील ऊर्जा काहीशी कमी होऊन जाते. सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचा किस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला रताळ्याचा किस चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय वाढलेले वजन कमी करतानासुद्धा रताळ्याचे सेवन केले जाते. चला तर जाणून घेऊया रताळ्याचा किस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

श्रावण कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा झणझणीत मसूर आमटी, वाफाळत्या भातासोबत लगेच चविष्ट

साहित्य:

  • रताळी
  • शेंगदाण्याचा कूट
  • जिरं
  • तूप
  • हिरवी मिरची
  • ओल खोबर
शरीरातील ऊर्जा कायम टिकून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मावा लस्सी, नोट करून घ्या चविष्ट पदार्थ

कृती:

  • रताळ्याचा किस बनवण्यासाठी रताळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर रताळ्याच्या वरील साल काढा आणि रताळी किसून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरं आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून भाजा.
  • नंतर त्यात किसून घेतलेला रताळ्याचा किस टाकून मिक्स करा. सर्व पदार्थ मिक्स झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून ५ मिनिटं रताळी वाफेवर शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी रताळी व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात ओल्या खोबऱ्याचा किस टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रताळ्याचा किस. हा पदार्थ उपवासाच्या दिवशी शरीराची ऊर्जा वाढवेल.

Web Title: How to make sweet potato kees at home fasting special recipe benefits of eating sweet potato

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

उपवासाच्या ताटाची वाढेल रंगतदार चव! वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून बनवा खुसखुशीत थालीपीठ, सगळेच खातील आवडीने
1

उपवासाच्या ताटाची वाढेल रंगतदार चव! वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून बनवा खुसखुशीत थालीपीठ, सगळेच खातील आवडीने

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट
2

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत
4

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.