Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासाच्या दिवशी पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट ‘रताळ्याचे थालीपीठ’

उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे थालीपीठ नक्की बनवून पहा. रताळं खाल्यामुळे पोटही लगेच भरते आणि आरोग्यालासुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2025 | 11:25 AM
१० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट 'रताळ्याचे थालीपीठ'

१० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट 'रताळ्याचे थालीपीठ'

Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण देशभरात महाशिवरात्री हा सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान शंकराची पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर भगवान शंकराला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. याशिवाय अनेक महिला आणि पुरुष उपवास करतात. उपवासाच्या दिवशी दैनंदिन आहारातील पदार्थांचे सेवन न करता उपवासाच्या पदार्थांचे सेवन केले जाते. उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, रताळ्याची भाजी, वरीचा भात इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही उपवासाचे थालीपीठ बनवू शकता. रताळ्याचे थालीपीठ चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Mahashivratri: यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीच्या उपवासात बनवा चविष्ट पौष्टिक वरीची इडली, पचनास आहे हलकी

साहित्य:

  • रताळी
  • राजगिऱ्याचे पीठ
  • शिंगाड्याचे पीठ
  • मीठ
  • हिरवी मिरची पेस्ट
  • वरीच्या तांदळाचे पीठ
  • साबुदाण्याचे पीठ
  • साखर
  • पाणी
  • तूप
महाशिवरात्रीसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार फराळी मिसळ, उपवासाच्यादिवशी होईल खास बेत

कृती:

  • रताळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी स्वच्छ धुवून कुकरमधून उकडवून घ्या.
  • मोठ्या बाऊलमध्ये राजगिरा, भगर, साबुदाणा, शिंगाड्याचे पीठ घेऊन सर्व पीठ एकत्र मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात रताळ्याचा किस घालून मिक्स करा. चवीनुसार मीठ घालून त्यात बारीक करून घेतलेली मिरची, साखर घालून मिश्रण तयार करा.
  • तयार केलेल्या पिठामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा.
  • तयार केलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून कॉटनच्या रुमालावर थालीपीठ थापून घ्या.
  • गरम तव्यावर तेल टाकून नंतर तयार केलेले थालीपीठ घालून व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले उपवासाचे रताळ्याचे चविष्ट थालीपीठ.

Web Title: How to make sweet potato thalipeeth at home fasting recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • benefits of fasting
  • easy food recipes
  • Mahashivratri

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.