Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुपारच्या जेवणाची चव लागेल सुंदर! झटपट घरी बनवा चमचमीत टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांना टोमॅटो खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना टोमॅटो भरीत खाण्यास देऊ शकता. जेवणाच्या ताटात टोमॅटोचे भरीत असेल तर जेवण चार घास जास्त जाईल. जाणून घ्या टोमॅटोचे भरीत बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 22, 2025 | 11:06 AM
दुपारच्या जेवणाची चव लागेल सुंदर! झटपट घरी बनवा चमचमीत टोमॅटोचे भरीत

दुपारच्या जेवणाची चव लागेल सुंदर! झटपट घरी बनवा चमचमीत टोमॅटोचे भरीत

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी दुपारच्या जेवणात नेहमीच काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. रविवारच्या दिवशी घरात मच्छी, चिकन किंवा इतर शाहाकारी पदार्थ बनवले जातात. मात्र हल्ली पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मच्छी उपलब्ध नसते. अशावेळी चमचमीत टोमॅटोचे भरीत बनवू शकता. घरात नेहमीच वांग्याचे भरीत, कारल्याचे भरीत किंवा शिमला मिरचीचे भरीत बनवले जाते. यासोबतच तुम्ही टोमॅटोचे सुद्धा भरीत बनवू शकता. चवीला आंबटगोड असलेल्या टोमॅटोपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. टोमॅटोचा वापर डाळ,भाजी, पुलाव इत्यादी सर्वच पदार्थ बनवताना केला जातो. टोमॅटोचे भरीत तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता.(फोटो सौजन्य – pinterest)

पारंपरिक उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार आता घरीच बनवा, इडली डोसासोबत लागेल चविष्ट

साहित्य:

  • टोमॅटो
  • लसूण
  • कांदा
  • लाल तिखट
  • मोहरी
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • गरम मसाला
  • कोथिंबीरीचे देठ
राजमा खायला आवडत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत राजमा टॅकोज, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • टोमॅटोचे भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो स्वच्छ धुवून त्यांचे देठ काढून घ्या. त्यानंतर टोमॅटो कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या.
  • त्यानंतर गॅस चालू करून टोमॅटो भाजण्यासाठी ठेवा. टोमॅटो भाजल्यानंतर हळूहळू टोमॅटोचा रंग बदलू लागेल.
  • पॅन गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कोथिंबीरीचे देठ घेऊन हलकेसे भाजून घ्या आणि थंड करून बारीक पेस्ट तयार करा.
  • भाजून घेतलेले टोमॅटो थंड झाल्यानंतर त्यांच्या वरील साल काढून घ्या. त्यानंतर बारीक बारीक तुकडे करा.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि मिक्सरमधून वाटून घेतलेली पेस्ट टाकून व्यवस्थित भाजून घ्या. पेस्टला तेल सुटल्यानंतर त्यात कांदा टाकून मिक्स करा.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि भाजून घेतलेले टोमॅटो टाकून मिक्स करा.
  • मंद आचेवर तयार केलेले भरीत व्यवस्थित शिजवून घ्या. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले टोमॅटोचे भरीत. हा पदार्थ घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल.

Web Title: How to make tomato bharit at home simple food recipe cooking tips tomto benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
1

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स
2

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने
4

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.