पारंपरिक उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार आता घरीच बनवा
दक्षिण भारतातील सर्वच पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. इडली, डोसा, मेदुवडा, उतप्पा इत्यादी अनेक पदार्थ सगळ्यांचं खायला खूप आवडतात. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. इडली डोसा खाल्यानंतर तो सहज पचन होतो. इडलीसोबत चटणी आणि सांबार खाल्ले जाते. पण हॉटेलमध्ये विकत मिळणाऱ्या सांबरला अतिशय सुंदर चव लागते. पण हॉटेल स्टाईल आणि उड्डपी स्टाईल परफेक्ट सांबर घरी अनेकांना बनवता येत नाही. दक्षिण भारतातले उड्डपी स्टाईल जेवण सगळ्यांचं खूप जास्त आवडते. सांबर बनवताना त्यात भोपळा, शेवग्याच्या शेंगा आणि दक्षिण भारतातील पारंपरिक मसाल्यांचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला इडली, डोसासोबत खाण्यासाठी उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सांबार घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
महिलांच्या सर्व आजारांवर गुणकारी उपाय जवसाची चटणी! हाडांच्या वेदना, बद्धकोष्ठता होईल कमी