Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डब्यात भाजी काय बनवावी सुचत नाहीये? मग अशावेळी बनवा झणझणीत टोमॅटोची चटणी

डाळ, भाजी, खिचडी किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवताना टोमॅटो हे लागतातच. त्यामुळे तुम्ही टोमॅटोपासून झणझणीत चटणी बनवू शकता. तसेच तुम्ही डब्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 24, 2024 | 08:32 AM
झणझणीत टोमॅटोची चटणी

झणझणीत टोमॅटोची चटणी

Follow Us
Follow Us:

सकाळी घाईगडबडीच्या वेळी डब्यात भाजी काय बनवून बनवावी, असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. दररोज कडधान्य आणि इतर भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही टोमॅटोपासून चटणी बनवू शकता. प्रत्येक स्वयंपाक घरात टोमॅटो ही भाजी असतेच. डाळ, भाजी, खिचडी किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवताना टोमॅटो हे लागतातच. त्यामुळे तुम्ही टोमॅटोपासून झणझणीत चटणी बनवू शकता. तसेच तुम्ही डब्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवू शकता. कारण घाईगडबडीमध्ये भाजी नसेल तर लगेच चटणी डब्यात घेऊन जाता येते. टोमॅटोची चटणी प्रत्येक ऋतूमध्ये बनवली जाते. तसेच बाजारात सुद्धा प्रत्येक ऋतूमध्ये टोमॅटो उपलब्ध असतात. टोमॅटोची चटणी केवळ चवीसाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आणि पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया टोमॅटो चटणी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • टोमॅटो
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • लसूण
  • कोथिंबीर
  • मोहरी
  • तेल
  • हिंग
हे देखील वाचा: Diwali 2024: दिवाळीत घरीच बनवा मऊ रसरशीत गुलाबजाम, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

कृती:

  • टोमॅटो चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो, लाल मिरच्या, लसूण स्वच्छ करून घ्या.
  • त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून व्यवस्थित भाजून घ्या. नंतर त्यात हिंग टाका.
  • नंतर त्यात लसूण आणि लाल मिरच्या, टोमॅटो टाकून व्यवस्थित शिजवून घ्या. टोमॅटो व्यवस्थित मऊ शिजवून घ्या.
  • टोमॅटो शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर आणि मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात तयार केलेली टोमॅटोचे मिश्रण टाकून थोडेसे पाणी टाकून वाटून घ्या.
  • नंतर चटणी वाटीमध्ये काढून त्यात हिंग टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली टोमॅटोची चटणी.

Web Title: How to make tomato chutney at home benefits of eating tomato

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 08:32 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Tomato chutney

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
2

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
3

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
4

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.