१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट टोमॅटो चटणी!
प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणात चपाती, पराठा किंवा डोसा बनवला जातो. हे पदार्थ बनवल्यानंतर त्याच्यासोबत खाण्यासाठी एकतर भाजी बनवली जाते किंवा खोबऱ्याची चविष्ट चटणी बनवली जाते. पण नेहमी नेहमी खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चटपटीत टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. टोमॅटोची चटणी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडते. जेवणात काहीवेळा भाजीची बनवली जात नाही, अशावेळी टोमॅटोची चटणी हा एक उत्तम पर्याय आहे. बऱ्याचदा घरात भाजी उपलब्ध नसते पण घरात कांदा आणि टोमॅटो तर नक्कीच असतो. त्यामुळे कांदा टोमॅटोचा वापर करून तुम्ही चवदार चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया आंबटगोड टोमॅटोची चटणी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Mini Cakes Recipe: कमीत कमी साखरेचा वापर करून झटपट बनवा हनी केक, नोट करून घ्या चवदार पदार्थ
कोणतेही केमिकल आणि प्रिझर्व्हेटीव्हचा वापर न करता अर्ध्या तासात झटपट बनवा आंबटगोड चवीचा टोमॅटो सॉस