कमीत कमी साखरेचा वापर करून झटपट बनवा हनी केक
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप आवडतो. वाढदिवस किंवा इतर आनंदाच्या क्षणी केक आणला जातो. बाजारात अनेक वेग्वेगळ्या फ्लेवर्सचे, ब्रेडचे केक उपलब्ध आहेत. संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून घरी आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र नेहमी नेहमी मसालेदार पदार्थ खाल्यामुळे शरीरात पित्त किंवा ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हनी केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी वेळात घाईगडबडीच्या वेळी तुम्हाला जर झटपट कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही पॅनकेक किंवा मिनी केक बनवू शकता. लहान मुलांना डब्यासाठी तुम्ही हनी केक बनवू शकता. बऱ्याचदा घरी केक बनवताना केक कुकरमध्ये शिजवला जातो. मात्र मिनी केक तुम्ही आप्पे बनवण्याच्या भांड्यात सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मिनी हनी केक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Corn Chila कधी खाल्ला आहे का? यंदाच्या पावसाळ्यात हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता एकदा नक्की बनवून पहा