Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळचा नाश्ता होईल आणखीन चविष्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत टोमॅटो डोसा, वाचा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो डोसा बनवू शकता. तुम्ही बनवलेला टोमॅटो डोसा लहान मुलं अगदी आवडीने खातील. जाणून घ्या टोमॅटो डोसा बनवण्याची सोपी रेसिपी

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत टोमॅटो डोसा

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत टोमॅटो डोसा

Follow Us
Follow Us:

भारतासह जगभरात सगळीकडे साऊथ इंडियन पदार्थ प्रसिद्ध आहेत. डोसा, इडली, मेदुवडा, उत्तपा, आप्पे इत्यादी अनेक साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, शिरा, उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट टोमॅटो डोसा बनवू शकता. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तुम्ही बनवलेला टोमॅटो डोसा लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. टोमॅटो डोसा बनवण्यसाठी जास्त वेळ लागत नाही. नेहमीच सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात, अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया टोमॅटो डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या डब्यात नेमकं काय बनवावं सुचत नाही?मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवग्याच्या शेंगांची चविष्ट भाजी

साहित्य:

  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • तांदळाचे पीठ
  • गव्हाचे पीठ
  • रवा
  • कोथिंबीर
  • पाणी
रविवार होईल आणखीनच स्पेशल! दुपारच्या जेवणात बनवा चमचमीत पनीर चीज टिक्की, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • टोमॅटो डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात चिरून घेतलेला टोमॅटो,
  • लाल तिखट आणि आल्याचा तुकडा, आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा.
  • त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात रवा, लाल तिखट, टोमॅटोची पेस्ट, कोथिंबीर, जिऱ्याची पावडर, ओवा घालून डोसाचे मिश्रण बनवून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर तेल टाकून पसरवा. त्यानंतर वरून तयार केलेले मिश्रण टाकून डोसा बनवा.
  • दोन्ही बाजूने डोसा व्यवस्थित भाजल्यानंतर चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: How to make tomato dosa at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
1

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
2

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
4

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.