दुपारच्या जेवणात बनवा चटपटीत गरमागरम टोमॅटोचे सार
थंडीच्या दिवसांमध्ये रोज काहींना काही गरम पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. नाश्त्यात, दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात काहींना काही गरम पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी नेमकं काय बनवावं हेच सुचत नाही. दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात नेहमी नेहमी डाळ किंवा आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटोचा सार बनवू शकता. टोमॅटोचा सार हा पदार्थ अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. टोमॅटोचा सार जेवणात असेल तर दोन घास जेवण अधिक जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला टोमॅटोचा सार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा