हिवाळ्यात कपभर ज्वारीच्या लाह्यांपासून घरी बनवा पौष्टिक चिक्की
थंडीच्या दिवसांमध्ये आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करावे. कारण वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. हे आजार वाढल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. अशावेळी आहारात तीळ, गूळ, पौष्टिक लाडू, चिक्की, ज्वारी, नाचणी, बाजरी इत्यादी धान्यांचे सेवन करावे. हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात. थंड वातावरणात हे पदार्थ सहज पचन होतात. ज्वारीच्या लाह्याचे सेवन अजूनही अनेक घरांमध्ये केले जाते. ज्वारीच्या लाह्या शरीरासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ज्वारीच्या लाह्याचा वापर करून चिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा