Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांपासून बनवलेले सूप प्यावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2026 | 10:13 AM
थंडीत शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी

थंडीत शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडून जाते. याशिवाय साथीच्या आजारांचा धोका वाढू लागतो. साथीचे आजार वाढल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती बिघडून जाते. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा ताप आल्यानंतर औषध उपचार करण्यासोबतच हेल्दी पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले टोमॅटो सूप शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर सूप बनवून खाऊ शकता. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. सतत विकतचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. घशात वाढलेल्या वेदना, सर्दी, खोकला किंवा इतर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी टोमॅटो सूप किंवा इतर पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा.(फोटो सौजन्य – istock)

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • टोमॅटो
  • आलं
  • लसूण
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • कोथिंबीर
  • जिरं
  • दुधावरची साय
  • कांदा
चॉकलेटची चव अन् आरोग्याचा फायदा! मुलांसाठी घरी बनवा हाय प्रोटीन चॉकलेट बार, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात टोमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी ठेवा.
  • त्यानंतर तेलात आलं, लसूण भाजून घ्या. सर्व पदार्थ व्यवस्थित भाजल्यामुळे कच्चेपणा कमी होईल आणि पदार्थाची चव लागेल.
  • भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. पेस्ट पूर्णपणे बारीक करावी.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात थोडस जिरं घालून भाजा आणि तयार केलेली पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून सूपला एक उकळी काढा. उकळी आल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी दुधावरील साय किंवा बटर घालून टोमॅटो सूप पिण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: How to make tomato soup at home simple food recipe monsoon special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • easy food recipes
  • monsoon recipe
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश
1

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी
2

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय
3

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव
4

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.