सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा उडीद डाळीचे लाडू
हिवाळ्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते.साथीचे आजार वाढू लागल्यानंतर ताप, सर्दी खोकला इत्यादी समस्या उद्भवतात. या लक्षणांकडे योग्य वेळी लक्ष दिले नाहीतर डेंग्यू, मलेरियासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आरोग्य बिघडल्यानंतर हळूहळू शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर सतत चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात.शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी थंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात. त्यामध्ये मेथीचा लाडू, डिंकाचा लाडू, मुगाच्या डाळीचा लाडू इत्यादी प्रकारचे लाडू बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला उडीद डाळीचा लाडू बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा लाडू आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया उडीद डाळीचा लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा