Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इडली- डोसासोबत खाण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा उड्डपीस्टाईल सांबार, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील

आज आम्ही तुम्हाला उड्डपीस्टाईल सांबार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेले सांबार घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. कमीत कमी साहित्यात झटपट सांबार तयार होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 04, 2025 | 08:00 AM
इडली- डोसासोबत खाण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा उड्डपीस्टाईल सांबार

इडली- डोसासोबत खाण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा उड्डपीस्टाईल सांबार

Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतात बनवले जाणारे पदार्थ जगभरात सगळीकडे खूप प्रसिद्ध आहेत. डोसा, इडली, उत्त्पम, आप्पे, सांबार इत्यादी अनेक पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतात. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर आवडीने मेदुवडा सांबार खाल्ले जाते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक लोक कायमच इडली सांबार किंवामेदुवडा सांबार खातात. पण बऱ्याचदा घरात बनवलेले सांबार हॉटेल सारखे लागत नाही. मसाले आणि सर्व साहित्य वापरून सुद्धा हॉटेलसारखी चव येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उड्डपीस्टाईल सांबार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सांबार तुम्ही डोसा, इडली, मेदुवडा किंवा वाफाळत्या गरमागरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता. आंबटपणा, गोडपणा, मसालेदार फ्लेवर वरून तयार केलेले सांबार घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया उड्डपीस्टाईल सांबार बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट बनवा मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी, जि‍भेवर ठेवताच विरघळेल पदार्थ

साहित्य:

  • तुरीची डाळ
  • चिंच
  • लाल तिखट
  • सांबार मसाला
  • मीठ
  • तेल
  • टोमॅटो
  • कांदा
  • गाजर
  • भोपळा
  • गूळ
सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी

कृती:

  • उड्डपीस्टाईल सांबार बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये तुरीची डाळ घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी घालून डाळ व्यवस्थित मॅश होईल अशी शिजवून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, भरपूर कढीपत्ता, सुकी लाल मिरची आणि मेथी दाणे टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून शिजवून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित शिजवुन घ्या.
  • भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात गाजर, भोपळा टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि वाफेवर शिजवा.
  • सर्व भाज्या शिजल्यानंतर त्यात तयार शिजलेली डाळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात लाल तिखट, हळद, सांबार मसाला, चिंच पाणी आणि चवीनुसार गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • १० ते १५ मिनिटं मंद आचेवर सांबार शिजल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले उड्डपीस्टाईल टेस्टी सांबार. सांबार तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता.

Web Title: How to make udupi style sambar at home simple food recipe south indian recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
1

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
3

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.