अंगारखी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक
जगभरात सगळीकडे गणपती बाप्पाचे भक्त आहेत. लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाची मनोभावे पूजा करून प्रार्थना केली जाते. १२ ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी आहे. श्रावण महिन्यात येणारी अंगारकी चतुर्थी धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाची मानली जाते. तब्बल १२ वर्षानंतर पहिल्यांदाच श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त उपवास करतात. याशिवाय बाप्पाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक उकडीचे मोदक बनवले जातात. गणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार आवडतात, असे मानले जाते. पण उकडीचे मोदक बनवताना तांदळाच्या पिठाची पारी व्यवस्थित तयार होत नाही, ज्यामुळे मोदकाला काळ्या नाही पडत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीचा वापर करून लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीचा वापर करून मोदक बनवल्यास घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया मोदक बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्यासाठी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी पनीर सॅलड, नोट करा रेसिपी