Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ, श्रावणातील पारंपरिक रेसिपी

श्रावण महिन्यात बाजारात भाज्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ होते. अशावेळी तुम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये डाळिंब्यांची उसळ बनवू शकता. हा पदार्थ कोकणातील प्रत्येक घरात उपासवाच्या दिवशी बनवला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 24, 2025 | 08:00 AM
झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ

झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ

Follow Us
Follow Us:

हल्ली प्रत्येकाला सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक वेळी जंक फूड किंवा हॉटेलमधील पदार्थ खाल्ले जातात. पण सतत फास्टफूड, जंक फूड, पॅकेट फूड, फॅन्सी फूड खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. सतत तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात बाहेरील पदार्थांचे सेवन न करता घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. श्रावण महिन्यात सतत शाहाकारी पदार्थ बनवले जातात. त्यामुळे नेहमीच जेवणात भाजी काय बनवावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये डाळिंब्यांची उसळ बनवू शकता. डाळिंब्याची उसळ किंवा वालाची भाजी असे सुद्धा म्हंटले जाते. कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण इत्यादी पदार्थांचे चमचमीत वाटण तयार करून भाजी बनवली जाते. चला तर जाणून घ्या डाळिंब्याची उसळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट लाल भोपळ्याचे भरीत, पावसाळ्यात पचनासाठी ठरेल अतिशय हलका पदार्थ

साहित्य:

  • भिजवलेले वाल
  • कांदा
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • कोकम
  • खोबर आणि कांद्याचे वाटण
  • कोथिंबीर
  • मीठ
१० मिनिटांमध्ये घरी बनवा लोणावळा स्पेशल चॉकलेट फज,चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी

कृती:

  • डाळिंब्यांची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा टाका.
  • कांदा तेलात व्यवस्थित मिक्स केल्यानंतर टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित दोन्ही पदार्थ मंद आचेवर शिजवा.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून मसाले तेलात भाजा.
  • मसाले खमंग भाजून झाल्यानंतर त्यात कांदा आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकून तेल सुटतेपर्यंत भाजा आणि थोडस पाणी घाला.
  • मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात साल काढून घेतलेले वाल टाकून आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून वाल शिजवून घ्या.
  • सगळ्यात शेवटी कोकम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली डाळिंब्यांची उसळ. हा पदार्थ गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत सुंदर लागतो.

Web Title: How to make valache birde at home shravan special recipe simple cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.