१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट लाल भोपळ्याचे भरीत
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंडगार वातावरण झाले आहे. यादिवशी आरोग्याची खूप जास्त काळजी घेतली जाते. आहारात उष्ण आणि पचनास अतिशय हलक्या पदार्थांचे सेवन केले जाते. जेवणाच्या ताटात काहींना नेहमीच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास लागतात. भाजी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे राईस विकत आणून खाल्ले जातात. मात्र विकत मिळणारे पदार्थ बनवताना कोणतेही कमी दर्जाचे तेल किंवा इतर साहित्य वापरले जाते. अशावेळी घरातच चमचमीत भाज्या बनवून खाव्यात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लाल भोपळ्याचे भरीत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लाल भोपळा चवीला अतिशय गोड असतो, त्यामुळे अनेक लोक भोपळा खाण्यास नकार देतात. पण लाल भोपळा शरीरात वाढलेली युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लाल भोपळ्याच्या भाजीचे तुम्ही सेवन करू शकता. जाणून घ्या लाल भोपळ्याचे भरीत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
शिल्लक राहिलेल्या चपात्या वातड होतात? मग सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चपातीचा चुरा
लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पराठा, नोट करून घ्या पदार्थ