१० मिनिटांमध्ये घरी बनवा लोणावळा स्पेशल चॉकलेट फज
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते, चॉकलेटचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला खूप जास्त पाणी सुटते. चॉकलेट खाणे आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट किंवा सुक्या मेव्याचा वापर करून चॉकलेट बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला लोणावळा स्पेशल चॉकलेट फज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चॉकलेट फज हा लोणावळ्यातील अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे. कोणत्याही वेळी चॉकलेट फज खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हा पदार्थ बनवू शकता. बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात साखरेचा इतर हानिकारक पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणून सोप्या पद्धतीमध्ये १० मिनिटात चॉकलेट फज बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
शिल्लक राहिलेल्या चपात्या वातड होतात? मग सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चपातीचा चुरा
kokani Recipe: कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चमचमीत चविष्ट अळूचं फदफदं, नोट करून घ्या रेसिपी