Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संकष्टी चतुर्थीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा वरीच्या तांदळाचे डोसे, नोट करून घ्या रेसिपी

बऱ्याचदा उपवासाच्या दिवशी नेमकं काय खावं? हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट वरीच्या तांदळाचे डोसे बनवू शकता. वरीचे तांदूळ बाजारात सहज उपलब्ध होतात. जाणून घ्या डोसा बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: May 15, 2025 | 10:45 AM
संकष्टी चतुर्थीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा वरीच्या तांदळाचे डोसे

संकष्टी चतुर्थीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा वरीच्या तांदळाचे डोसे

Follow Us
Follow Us:

संकष्टी चतुर्थीचा उपवास महिलांसह पुरुष देखील करतात. उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, बटाट्याची भाजी इत्यादी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही वरीच्या तांदुळाचे डोसे बनवून खाऊ शकता. उपवास किंवा इतर दिवशी नेहमीच पौष्टिक नाश्ता करावा. कारण उपवासाच्या दिवशी शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन आणि पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया वरीच्या तांदळाचे डोसे बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)

जेवणाला येईल खमंग चव! मराठवाडी पद्धतीमध्ये झटपट बनवा खोबरं- लसूण चटणी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • वरीचे तांदूळ
  • बटाटा
  • साबुदाणा
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • आलं
  • दही
  • तूप
विना ओव्हन घरी बनवा मार्केटसारखा Cheesecake; फार सोपी आहे रेसिपी

कृती:

  • वरीच्या तांदळाचे डोसे बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅन गरम करून त्यात साबुदाणे भाजून घ्या. साबुदाणे जास्त भाजू नये.
  • त्यानंतर त्याच कढईमध्ये वरीचे तांदूळ सुद्धा भाजून घ्या .
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले साबुदाणे, वरीचे तांदूळ, हिरवी मिरची, आलं घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • त्यानंतर त्यात कुसकरून घेतलेला बटाटा टाकून पुन्हा एकदा पातळ पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट मोठ्या भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. याशिवाय त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला.
  • डोसा बनवताना सर्वप्रथम पॅनवर तूप पसरवून गोलाकार डोसा काढून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला वरीच्या तांदळाचा डोसा.

Web Title: How to make vari dosa at home simple fasting recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • benefits of fasting
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.