
१५ मिनिटांमध्ये झटपट तयार होईल गरमागरम शेवयांचा उपमा! सकाळच्या नाश्त्यात करा पौष्टिक पदार्थांचा समावेश
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही स्पेशल आणि चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खालले जातात. पण सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर कायमच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी झटपट बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गरमागरम शेवयांचा उपमा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. घरात शेवया कायमच उपलब्ध असतात. मसाले आणि विविध भाज्यांचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया शेवयांचा उपमा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Monsoon Special : पावसाळ्यात घरी कुरकुरीत ‘पनीर पकोडो’ नाही बनवले मग काय केलंत? नोट करा रेसिपी