Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅफेमध्ये मिळणारा White Sauce Pasta आता घरीच बनवा, ४०० रुपयांच्या पास्त्यापेक्षा लागेल भन्नाट चव

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये व्हाईट सॉस पास्ता बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला पास्ता चवीला अतिशय सुंदर लागतो आणि कमीत कमी साहित्यात तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 25, 2026 | 10:39 AM
कॅफेमध्ये मिळणारा White sauce pasta आता घरीच बनवा, ४०० रुपयांच्या पास्त्यापेक्षा लागेल भन्नाट चव

कॅफेमध्ये मिळणारा White sauce pasta आता घरीच बनवा, ४०० रुपयांच्या पास्त्यापेक्षा लागेल भन्नाट चव

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप जास्त आवडतो. कोणत्याही कॅफेमध्ये किंवा हॉटेलात गेल्यानंतर अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पास्ता. पास्ता आणि त्यासोबतच कॉफी किंवा कोणतेही मॉकटेल प्यायले जाते. पण नेहमीच विकतचा पास्ता खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. कॅफेमध्ये गेल्यानंतर व्हाईट सॉस पास्ता ४०० ते ५०० रुपयांपर्यंत मिळतो. पण हेच चविष्ट आणि चांगल्या दर्जाचे पदार्थ तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये व्हाईट सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

वेस्टर्न पदार्थाला इंडियन टच! घरी बनवा टेस्टी आणि पाैष्टिक ‘पनीर हाॅट डाॅग’, पार्टी स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय

साहित्य:

  • पास्ता
  • हिरवी मिरची
  • मैदा
  • दूध
  • बटर
  • कांदा
  • शिमला मिरची
  • ओरेगॅनो
  • चिलीफ्लेक्स
  • काळीमिरी पावडर
  • चीज
  • लसूण
Recipe : मुंबईची फेमस, सर्वांच्या आवडीची चटकदार ‘पाणीपुरी’ बनवा घरच्या घरी; रेसिपी जिंकेल सर्वांची मनं

कृती:

  • व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात चमचाभर तेल आणि पास्ता घालून शिजवा.
  • शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून पास्ता चाळणीमध्ये ओतून थंड करण्यासाठी ठेवा.
  • कढईमध्ये तेल आणि बटर गरम करून झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली लसूण घालून लालसर करून घ्या. त्यानंतर मध्यम आकारात कापून घेतलेला कांदा घालून मिक्स करा.
  • त्यानंतर शिमला मिरची घालून हलकीशी लालसर होईपर्यंत शिजवा. दुसऱ्या पॅनमध्ये बटर गरम करून त्यात मैदा घालून लालसर करून त्यात दूध घाला आणि मिक्स करा.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये किसून घेतलेले चीज, काळीमिरी पावडर, चिली फ्लेक्स, ओरिगानो, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • वाफेवर शिजवून घेतलेले भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात पास्ता घालून शिजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला व्हाईट सॉस पास्ता.

Web Title: How to make white sauce pasta at home simple food recipe white sauce pasta recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.