Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Easy Tips: सफेद कपड्यांना लागलाय दुसऱ्या कपड्यांचा रंग, मिनिटात काढा डाग; पहा Video

अनेकदा आपल्या पांढऱ्या शर्ट वा कपड्यांना रंगीत कपड्यांचा रंग धुताना लागतो आणि मग फारच त्रास होतो. पण सोप्या पद्धतीने हा रंग कसा काढायचा हे आपण आज या लेखातून जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 18, 2026 | 04:02 PM
सफेद कपड्यांवरील डाग कसे काढणार (फोटो सौजन्य - Pinterest)

सफेद कपड्यांवरील डाग कसे काढणार (फोटो सौजन्य - Pinterest)

Follow Us
Follow Us:
  • सफेद कपड्यांना लागलाय डाग? 
  • कसे काढाल रंगीत कपड्यांचे डाग 
  • सफेद कपडे स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय 
कपडे धुताना, आपण अनेकदा घाईघाईने सर्व कपडे एकाच वेळी वॉशिंग मशीनमध्ये किंवा बादलीत टाकतो आणि यामुळे कधीकधी इतर रंगीत वस्तूंचे डाग पांढऱ्या कपड्यांवर लागू शकतात. डाग, विशेषतः पांढऱ्या शर्ट, कुर्ता किंवा टी-शर्टव सहज दिसतात आणि संपूर्ण लुक खराब करतात. पण योग्य आणि वेळेवर केलेल्या उपायांनी पांढऱ्या कपड्यांवरील डाग सहज काढता येतात. अशा चुका कशा टाळायच्या हे आपण समजून घेऊया आणि सोप्या टिप्सचा वापर करूया 

सर्वात पहिल्यांदा काय करावे?

जर पांढऱ्या किंवा कोणत्याही फिकट रंगाच्या कपड्यावर धुताना दुसऱ्या कपड्याचा डाग लागला, तर प्रथम तो इतर कपड्यांपासून वेगळा करा. असे कपडे कधीही गरम पाण्याने धुऊ नका, कारण गरम पाण्यामुळे डाग कपड्यात अधिक खोलवर जाऊ शकतो. त्याऐवजी, शक्य तितका रंग काढण्यासाठी थंड पाण्याने हळुवारपणे धुवा. तसेच, डाग पडलेला भाग जोरात घासणे टाळा, कारण यामुळे कापड आणि धाग्यांचे नुकसान होऊ शकते.

मासिक पाळीत कपडे खराब होतात ? करा ‘ही’ सोपी ट्रीक कपडे होतील स्वच्छ

पांढऱ्या शर्टवरील दुसऱ्या कपड्याचा रंग कसा काढावा? 

  • पांढरे व्हिनेगर आणि मिठाचे द्रावण यासाठी प्रभावी मानले जाते. एका बादलीभर थंड पाण्यात २ ते ३ चमचे पांढरा व्हिनेगर आणि १ ते २ चमचे मीठ मिसळा. डाग पडलेला कपडा या पाण्यात अर्धा ते एक तास भिजत ठेवा. त्यानंतर, कपडा हलक्या हाताने पिळून घ्या आणि नेहमीच्या डिटर्जंटने धुवा. ही पद्धत हलके आणि नवीन डाग काढण्यासाठी चांगली काम करते
  • जर कपड्यावरील डाग थोडा गडद असेल, तर बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मदत करू शकतात. पहिले डाग पडलेला भाग ओला करा, नंतर त्यावर बेकिंग सोडा शिंपडा आणि नंतर त्यावर थोडे व्हिनेगर टाका. यामुळे फेस तयार होईल. ते १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर, डाग पडलेला भाग आपल्या हातांनी स्वच्छ करा आणि थंड पाण्याने धुवा. यामुळे हट्टी डागसुद्धा फिके होतील
  • याशिवाय लिंबू आणि मीठाचा घरगुती उपाय वापरू शकता. लिंबामधील नैसर्गिक गुणधर्म डाग फिके करण्यास मदत करतात. डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस लावा आणि त्यावर थोडे मीठ शिंपडा. कपडा ३० ते ४५ मिनिटे मंद सूर्यप्रकाशात ठेवा. त्यानंतर, तो थंड पाण्याने धुवा. जर डाग जुना असेल आणि एका प्रयत्नात निघत नसेल, तर ही प्रक्रिया पुन्हा केली जाऊ शकते.
ही चूक कशी टाळावी? 
  • डाग पडलेला कपडा जोरात घासणे टाळा, कारण यामुळे कापडाचे नुकसान होऊ शकते.
  • गरम पाणी वापरणे टाळा, कारण यामुळे डाग अधिक पक्का होऊ शकतो
  • नवीन रंगीत कपडे वेगळे धुवा; पांढरे आणि रंगीत कपडे कधीही एकत्र धुवू नका
  • थंड पाणी वापरा आणि कपडे उलट्या बाजूने धुवा
  • रंग पकडणारी शीट (कलर-कॅचिंग शीट) वापरा
या टिप्सचा वापर करून नक्की पहा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा 

तुमच्या इस्त्रीचा पृष्ठभाग सारखा काळा पडतो का? सोप्या घरगुती उपायांनी स्वच्छ करा

पहा व्हिडिओ 

 

Web Title: How to remove stain from white clothes easy tips to follow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • lifestyle news
  • white color

संबंधित बातम्या

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
1

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
2

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
3

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
4

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.