Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

उतार वयात आईवडिलांची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यांच्या मानसिक आनंदाकडे जास्त लक्ष द्यावे. आईवडिलांच्या आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात 'या' महत्त्वाच्या गोष्टी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2026 | 11:24 AM
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात 'या' महत्त्वाच्या गोष्टी

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Follow Us
Follow Us:

सध्या तरुणांना धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे पालकांची काळजी घेण्यास वेळ नाही अशी परिस्थिती आहे. त्यातही नोकरी व्यवसायासाठी शहरात किंवा परदेशात राहणारे अनेकजण आईवडिलांना गावी सोडून शहरात आपले आयुष्य आनंदाने जगत आहेत. अशा ज्येष्ठांची देखभाल करणे हे समाजापुढचे मोठे आव्हान आहे. यामुळे पालकांचा सांभाळ हा फक्त इतरांना दाखवण्यासाठी नाही तर ते संवेदनेतून करावा असे तज्ज्ञ सांगतात.(फोटो सौजन्य – istock)

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

ज्येष्ठांना मानसिक आधार गरजेचा उतरत्या:

वयात ज्येष्ठांना मानसिक आधार गरजेचा असतो. अशावेळी ते त्यांना होणाऱ्या त्रासाबदद्ल मुलांना सांगत राहतात. अशावेळी त्यांच्यावर न खेकसता शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकूण घ्यावे. त्यामुळे तुम्ही त्यांचा त्रास समजून घेता असे त्यांना वाटते आणि त्या भावनेनेच ते लवकर बरे होतात. एकीकडे आई वडील जसे वयस्क होत असतात. तसेच दुसरीकडे तुमचेही वय वाढत असते. आज ज्या स्टेजवर आई वडील आहेत त्याच स्टेजवर तुम्हीही येणारच. त्यामुळे तुम्ही तुमच्या पालकांबरोबर कसे वागता ते बघूनच तुमची मुलंही उद्या तुम्हाला तशीच ट्रिटमेंट देणार हे प्रत्येक पालकाने लक्षात ठेवावे.

प्रकृतीची काळजी घ्या:

वाढत्या वयात ज्येष्ठांना अनेक व्याधी जडतात. यामुळे त्यांचे नियमित मेडीकल चेकअप, औषधौपचार मुलांनीच करायला हवेत. तसेच आई वडीलांच्या राहण्याच्या ठिकाणीही स्वच्छता ठेवावी. आई वडील आजारी असल्यास त्यांना हॉस्पीटल महद्ये दाखल करणे शक्य नसेल किंवा त्यांची तशी इच्छा नसेल तर घरातच त्यांच्यावर ट्रिटमेंट करावी. त्यासाठी घरातील एका रुममध्ये त्यांची व्यवस्था करावी.

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

आई वडील आयुष्यभर आपल्या मुलांची उत्तम देखभाल करण्यासाठी झटत असतात. पण वार्धक्य आल्यावर आपल्या मुलांनी देखील आपला सांभाळ करावा अशी त्यांची अपेक्षा असते. उतार वयात आईवडिलांची काळजी घेणे ही कौटुंबिकच नाही तर सामाजिक आणि नैतिक जबाबदारीही असते.पण अशावेळी कमावती मुले त्यांच्या हातात औषधोपचारासाठी, खाण्यापिण्यासाठी पैसे देतात, हे अत्यंत अपमानास्पद कृत्य असून पालकांनी कष्टाने मुलांना वाढलेले त्यांच्या प्रेमाची किंमत पैशात करण्याची घोडचूक मुले येथेच करतात.कारण या वयात ज्येष्ठ व्यक्ती एकट्या पडलेल्या असतात. आपल्याशी मुलांनी बोलावं गप्पा माराव्यात, विचारपूस करावी अशी त्यांची अपेक्षा असते. पण मुलांना त्यात स्वारस्य नसते. यामुळे पालक मनातून खचतात. भावनात्मक एकटेपणाने ग्रस्त असतात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: How to take care of parents in old age these are important things children should remember for health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • LIFESTYLE
  • parenting tips
  • tips for parenting

संबंधित बातम्या

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
1

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
2

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या
3

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
4

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.