टक्कल पडण्याची समस्या मुळापासून होईल दूर
सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूत आरोग्याच्या समस्यांबरोबरच केसांच्या समस्याही वाढू लागतात. थंडीच्या या वातावरणात केसांची आद्रता कमी होऊ लागते. यामुळे केसांमध्ये कोंडा पडणे, कोरडे टाळू, केस गळणे यासारख्या समस्या निर्माण होत असतात. हिवाळ्यात तर या समस्या आणखीनच वाढू लागतात. या समस्या महिलांनाच नाही तर पुरुषांनाही उद्भवत असतात. मग लोक या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्टसचा वापर करू लागतात. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, केसांसाठी असे केमिकलयुक्त प्रोडक्टसचा वापर करणे चांगले नाही यामुळे केस डॅमेज होऊ शकतात.
केसांना ओलावा आणि ताकद देण्यासाठी तेलाने केसांची मसाज करणे फायद्याचे ठरू शकते. यासाठी मोहरीचे आणि खोबऱ्याचे तेल फायद्याचे ठरेल. हिवाळ्यात केसांना पोषण देण्यासाठी तुम्ही या तेलाचा वापर करू शकतात. लवंगाच्या बिया उकळवून तुम्ही घरीच एक हर्बल हेअर ऑइल तयार करू शकता. हे हेअर ऑइल तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरेल. चला तर मग घरच्या घरी हे हेअर ऑइल कसे तयार करायचे ते सविस्तर जाणून घेऊयात.
वॉटर थेरपी करून मलायका अरोरा वयाच्या 51व्या वर्षीही दिसते तरुण, काय आहे ही पद्धत? जाणून घ्या
लवंगपासून तयार करा हर्बल हेअर ऑइल
केसगळतीसाठी लवंगाचे पाणी फायदेशीर
लवंग तुमच्यासाठी एक केसांसाठी एक चमत्कारिक घटक म्हणून काम करत असतो. यामुळे केसगळतीची समस्या कमी होऊ शकते. लवंगाचा वापर करून केस गळण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. युजेनॉल आणि फेनोलिक ॲसिडसारखे अनेक मजबूत अँटी-ऑक्सिडंट लवंगांमध्ये आढळतात. ज्यामुळे स्कॅल्प निरोगी होते आणि केस गळणे थांबते. यामुळे केसांची वाढ होते आणि केस गळण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
2 रूपयांच्या या पदार्थाने धडाधड कमी होईल पोटावरची चरबी, आजच करा आहारात समावेश.
अशाप्रकारे वापरा