Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Blood Pressure च्या लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष केल्यास शरीरसंबंधित वाढू शकतात ‘हे’ गंभीर आजार, जाणून घ्या सविस्तर

शरीरात वारंवार उच्च रक्तदाब वाढत असेल तर त्या समस्येकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉटरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. यामुळे शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण होऊ शकते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2026 | 08:38 AM
High Blood Pressure च्या लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष केल्यास शरीरसंबंधित वाढू शकतात 'हे' गंभीर आजार, जाणून घ्या सविस्तर

High Blood Pressure च्या लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष केल्यास शरीरसंबंधित वाढू शकतात 'हे' गंभीर आजार, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

रक्तदाब वाढण्याची कारणे?
उच्च रक्तदाबामुळे उद्भवणारे आजार?
रक्तदाब किती असावा?

चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. याशिवाय भविष्यात प्रत्येक व्यक्तीला शरीरसंबंधित कोणत्या ना कोणत्या आजाराला सामोरे जावे लागते. वय वाढल्यानंतर मधुमेह, पचनक्रिया, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. आहारात होणारे बदल आणि चुकीची जीवनशैली आजारांचे मूळ कारण आहे. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. वाढत्या वयात शरीराला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा शरीरात उच्च रक्तदाबाची पातळी वाढल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे केल्यामुळे शरीराला आजारांची लागण होते.(फोटो सौजन्य – istock)

कोणत्याही वेळी अचानक घाम येतो? शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचे ‘हे’ आहेत संकेत, घाम कमी करण्यासाठी उपाय

हल्ली तरुण वयातच शरीराला उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजाराची लागण होते. रक्तवाहिन्यांवर जास्तीचा दाब पडल्यामुळे रक्तभिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. कारण हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. हृदयाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे ह्रदयाला श्वास घेताना जास्त ताण घ्यावा लागतो. अचानक वाढलेला किंवा कमी झालेला रक्तदाब शरीरासाठी अतिशय घातक आहे. चला तर जाणून घेऊया उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीराला कोणत्या आजारांची लागण होते?

उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे:

  • सकाळी उठल्यानंतर डोक्याच्या मागील भागात वेदना होणे.
  • चक्कर आल्यासारखे वाटणे.
  • डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवर ताण आल्यामुळे अंधुक दिसणे
  • अचानक नाकातून रक्तस्त्राव होणे.
  • हृदयाचे अनियमित ठोके
  • मानसिक आरोग्यावर ताण येतो
  • चेहऱ्यावर किंवा शरीरावर सूज येणे
राज्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ! अवकाळी-पूर-दुष्काळासोबत डेंग्यू-मलेरियाचा धोका

उच्च रक्तदाब वाढल्यानंतर कोणते आजार वाढतात:

उच्च रक्तदाब वाढल्यानंतर तीव्र डोकेदुखी, छातीत वेदना इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. पण या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. वाढत्या उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यास स्ट्रोक, हार्ट अटॅक, हृदय निकामी होणे, मूत्रपिंडाचे नुकसान किंवा दृष्टी कमी होणे इत्यादी गंभीर आजाराची लागण होते. त्यामुळे वारंवार तुम्हाला जर उच्च रक्तदाबाची लक्षणे शरीर दिसत असतील तर नियमित बीपी तपासणे आवश्यक आहे. रक्तदाबामध्ये सिस्टोलिक 140 mmHg किंवा त्याहून जास्त आणि डायस्टोलिक 90 mmHg किंवा त्याहून जास्त असल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. त्यामुळे नियमित तुमचा रक्तदाब जास्त वाढलेला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: High Blood Pressure म्हणजे काय?

    Ans: हाय ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब सतत जास्त राहण्याची स्थिती होय, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर ताण येतो.

  • Que: हाय ब्लड प्रेशरची सुरुवातीची लक्षणे कोणती?

    Ans: डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, छातीत जडपणा आणि धाप लागणे ही लक्षणे दिसू शकतात.

  • Que: हाय ब्लड प्रेशरकडे दुर्लक्ष केल्यास काय होते?

    Ans: हृदयविकार, स्ट्रोक, किडनीचे आजार आणि डोळ्यांच्या समस्या यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

Web Title: If the symptoms of high blood pressure are ignored repeatedly the body related these serious diseases may increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Blood clots
  • blood pressure
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

उन्हाळा असो वा पावसाळा, नारळ पाणी ठरेल गुणकारी! जाणून घ्या शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे
1

उन्हाळा असो वा पावसाळा, नारळ पाणी ठरेल गुणकारी! जाणून घ्या शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका
2

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ
3

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ

भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील ‘या’ बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम
4

भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील ‘या’ बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.