Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fish Fry Recipe: फिश प्रेमींसाठी खास! कोलकाता स्टाईल फिश फ्राय रेसिपी; चवीला कुरकुरीत आणि मजेदार

फिश प्रेमी असाल तर नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेण्याची आवड असेल तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी. हा कोलकाताचा एक पारंपरिक पदार्थ असून यात माशाला मसाल्यांमध्ये मॅरीनेट करून ब्रेड क्रम्समध्ये तळले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 18, 2025 | 12:11 PM
Fish Fry Recipe: फिश प्रेमींसाठी खास! कोलकाता स्टाईल फिश फ्राय रेसिपी; चवीला कुरकुरीत आणि मजेदार

Fish Fry Recipe: फिश प्रेमींसाठी खास! कोलकाता स्टाईल फिश फ्राय रेसिपी; चवीला कुरकुरीत आणि मजेदार

Follow Us
Close
Follow Us:

आम्ही आमच्या लेखात नेहमीच भारतातील नवनवीन पारंपरिक पदार्थांची चव तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि यातच आज आम्ही तुमच्यासाठी कोलकातात्त्याची पारंपरिक रेसिपी घेऊन आलो आहोत. कोलकाता म्हणजे भारताची सांस्कृतिक राजधानी, आणि तिथले खाद्यप्रेम जगप्रसिद्ध आहे. कोलकाता स्टाईल फिश फ्राय ही एक पारंपरिक बंगाली डिश असून ती बाहेरून कुरकुरीत आणि याच्या आतमध्ये मऊ फिश असते.

Prawns Tempura Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा टेस्टी आणि क्रिस्पी प्रॉन्स टेम्पुरा

खास करून ‘बेकती’ (Bekti) मासा वापरून तयार केलेली ही डिश, सण-समारंभ, पार्टीज किंवा अगदी संध्याकाळी स्नॅक्ससाठी अतिशय प्रसिद्ध आहे. फिश लव्हर्स असाल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करायला हवी. अनेक हॉटेल्समध्येही हा पदार्थ उपलब्ध मिळतो मात्र आज आम्ही तुम्हाला घरीच कसा तयार करायचा यांची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • बेकती मासा (किंवा सुरमई/रोहू): ४ मध्यम तुकडे
  • आले-लसूण पेस्ट: १ चमचा
  • लिंबाचा रस: १ चमचा
  • मिरी पूड: ½ चमचा
  • मीठ: चवीनुसार
  • ब्रेडक्रंब्स: १ कप
  • अंडी: २
  • मैदा: २ चमचे
  • कॉर्नफ्लोर: २ चमचे
  • लाल तिखट: ½ चमचा
  • गरम मसाला: ¼ चमचा
  • मीठ: चवीनुसार
  • तेल: आवश्यकतेनुसार
रविवारी घ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद; घरी बनवा लज्जतदार अन् झणझणीत तांबडा रस्सा

कृती:

  • फिश फ्राय तयार करण्यासाठी सर्वप्रथम माश्याचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढा
  • यानंतर यात आले-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मिरी पूड आणि मीठ घालून ३० मिनिटे मॅरिनेट करून ठेवा
  • फिश मॅरीनेट झाल्यानंतर एका भांड्यात अंडी फोडून फेटा
  • दुसऱ्या भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोर, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ एकत्र करून त्यात थोडं पाणी घालून गोडसर पेस्ट तयार करा
  • मॅरिनेट केलेला मासा आधी तयार पेस्टमध्ये बुडवा
  • नंतर फेटलेल्या अंड्यात बुडवून ब्रेडक्रंब्समध्ये नीट कोट करून घ्या
  • गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाकून मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या
  • तेल गरम झाले की यात ब्रेड क्रम्समध्ये कोट केलेले माशाचे तुकडे घाला आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी छान तळून घ्या
  • गरम गरम फिश फ्राय, कांदा लिंबाच्या फोडी किंवा मस्टर्ड सॉससह खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तयार आहे तुमची कोलकाता स्टाईल फिश फ्राय – मराठमोळ्या हातून, बंगाली चवीसह
  • बेकती मासा नसेल तर तुम्ही सुरमई किंवा रोहूचा वापर करू शकत

Web Title: If you are a fish lover u need to try kolkata style fish fry at home know how make it recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • Kolkata
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

तोंडाला पाणी आणणारी दही पापडी चाट घरी कशी बनवायची? आजच नोट करा हलवाईवाली रेसिपी
1

तोंडाला पाणी आणणारी दही पापडी चाट घरी कशी बनवायची? आजच नोट करा हलवाईवाली रेसिपी

पंजाबचा पारंपारिक पदार्थ; थंडीत नक्की बनवून पहा गरमा गरम ‘माँ की दाल’, मनाला तृप्त करणारी चव
2

पंजाबचा पारंपारिक पदार्थ; थंडीत नक्की बनवून पहा गरमा गरम ‘माँ की दाल’, मनाला तृप्त करणारी चव

दिल्लीच्या पदार्थाला आणा तुमच्या स्वयंपाकघरात, घरीच बनवा चटपटीत ‘मटार कुलचे’, चव अशी की सर्वच होतील खुश
3

दिल्लीच्या पदार्थाला आणा तुमच्या स्वयंपाकघरात, घरीच बनवा चटपटीत ‘मटार कुलचे’, चव अशी की सर्वच होतील खुश

Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल
4

Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.