(फोटो सौजन्य: Pinterest)
खरं तर प्रॉन्स टेम्पुरा (Prawns Tempura) ही एक जपानी डिश आहे, जी हलक्याशा बॅटरमध्ये कुरकुरीत तळून तयार केली जाते. ही डिश खूपच हलकी आणि चवीला क्रिस्पी अशी लागते. विशेषतः सीफूडप्रेमींसाठी ही एक अप्रतिम रेसिपी आहे. हा एक स्टाटर्सचा प्रकार असून अनेक हॉटेल्समध्ये तो सर्व्ह केला जातो. तुम्ही फिश लव्हर्स असाल आणि यंदाच्या विकेंडला घरी काही टेस्टी बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. बाहेरील कुरकुरीत आवरण आणि आतमधील कोळंबी यांची चव फार अप्रतिम लागते. शिवाय हे बनवणेही फार सोपे असते, यासाठी तुम्हाला फार मेहनत घेण्याची सवय नाही. तुम्ही झटपट ही रेसिपी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
भाकरी खायचा कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत भाकरीचा चिवडा, नोट करून घ्या रेसिपी
साहित्य
रविवारी घ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद; घरी बनवा लज्जतदार अन् झणझणीत तांबडा रस्सा
कृती