(फोटो सौजन्य: Pinterest)
महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांमध्ये तांबडा रस्सा फार फेमस आहे. हा कोल्हापुरी स्टाईल रस्सा मटण अथवा चिकनपासून बनवला जातो. तांबडा रस्सा म्हणजे मटण किंवा चिकन आधारित कोल्हापुरी करी, जो लाल रंगाचा असतो. पारंपारिकपणे हा रस्सा विशेष मसाल्यांच्या मिश्रणाने बनवला जातो. अनेक मसाले वापरून हा रस्सा तयार केला जातो आणि भाकरी अथवा भातसह याला खाण्यासाठी सर्व्ह केले जाते.
जेवणाची चव वाढवण्यासाठी दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची कढी, आंबटगोड कढी सगळ्यांचं आवडेल
कोल्हापुरी जेवण हे त्यांच्या झणझणीत आणि मसालेदार पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये तांबडा रस्सा हा एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. रविवारचा दिवस जवळ आला आहे अशात या विकेंडला तुम्ही घरी कोल्हापुर स्टाईल तांबडा रस्सा तयार करू शकता. हा रस्सा चवीला अप्रतिम लागतो. नॉन व्हेज लव्हर्ससाठी हा तांबडा रस्सा स्वर्गसुखाहून कमी नाही. तुम्ही आजवर याचा आस्वाद घेतला नसेल तर आजच ही रेसिपी फॉलो करा आणि या झणझणीत पदार्थाचा आस्वाद घ्या. जाणून घेऊया यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.
साहित्य :
Mango Puranpoli Recipe: आंब्याचा गर आणि पुरणपोळीचा अनोखा संगम; आंब्याची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का?
कृती :