Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांच्या वाढीसाठी गोळ्या औषध खात असाल तर थांबा! घरगुती पद्धतीने बनवा नॅचरल बायोटीनची गोळी, नोट करून घ्या रेसिपी

केसांच्या वाढीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या बायोटिनयुक्त गोळ्या खाव्यात. या गोळ्यांच्या सेवनामुळे केसांची वाढ होण्यासोबतच त्वचेची गुणवत्ता सुधारेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2026 | 01:07 PM
केसांच्या वाढीसाठी गोळ्या औषध खात असाल तर थांबा! घरगुती पद्धतीने बनवा नॅचरल बायोटीनची गोळी

केसांच्या वाढीसाठी गोळ्या औषध खात असाल तर थांबा! घरगुती पद्धतीने बनवा नॅचरल बायोटीनची गोळी

Follow Us
Follow Us:

वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन आणि चुकीच्या हेअर केअरचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या वाढतात. केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण वेळीच लक्ष न दिल्यास अतिशय गंभीर होण्याची शक्यता असते. केस गळणे, केसांमध्ये कोंडा, केस तुटणे किंवा टाळूवर इन्फेक्शन वाढल्यानंतर वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. तर केस घनदाट आणि मजबूत होण्यासाठी महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. यासोबतच सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी दाखवल्या जाणाऱ्या बायोटीनयुक्त गोळ्या सुद्धा खाल्ल्या जातात. बायोटीनयुक्त गोळ्या खाण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांमध्ये वाढला आहे. या गोळ्या तात्पुरत्या केसांच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. मात्र काही दिवसांनंतर केस पुन्हा एकदा होते तसेच होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)

पावसात भिजल्याने वाढू शकतो त्वचेच्या संसर्गाचा धोका; स्किन इन्फेक्शन, रॅशेस अन् खाज टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय

बायोटीनयुक्त गोळ्यांमध्ये रिफाईंड शुगर, प्रिजर्व्हेटिव्ह आणि कुत्रिम रंगांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या गोळ्या चवीला अतिशय सुंदर लागत असल्या तरीसुद्धा काही दिवसानंतर त्याचे परिणाम दिसू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरीच बायोटीन असलेल्या गोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या गोळ्या केसांच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम करतात आणि केसांची वाढ होण्यास मदत करतील. संत्री, बेरीज, अनफ्लेवर्ड जिलेटिन, मध आणि तुमच्या आवडीचे कोणतेही बायोटीनयुक्त सप्लीमेंटस वापरून घरात गोळ्या तयार करू शकता. या गोळ्यांचा शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही. महिनाभर नियमित बायोटीनयुक्त घरी बनवलेल्या गोळ्या खाल्ल्यास केसांची वाढ होईल.

बायोटीनयुक्त गोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी:

गोळी तयार करण्यासाठी मोसंबी, संत्रीचा रस काढून कढईमध्ये घाला. रस व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात जिलेटिन आणि मध मिक्स करून घट्टसर मिश्रण तयार करा. तयार केलेल्या मिश्रणात बायोटीनच्या टॅब्लेटची पावडर घालून चमच्याने सतत मिक्स करत राहा. तयार केलेले मिश्रण सिलिकॉन मोल्डमध्ये घालून २ तासांसाठी फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. तयार केलेल्या गोळ्या बंद हवेच्या डब्यात ठेवल्यास महिनाभर व्यवस्थित टिकून राहतील. नियमित सकाळी उठल्यानंतर एक गोळी घेतल्यास महिनाभरात परिणाम दिसून येईल. या गोळ्या खाल्ल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही, तर भरमसाट फायदे होतील.

Health Update: एआय ओळखू शकतो नैराश्याचे संकेत! मानसिक आरोग्य उपचारांमध्ये डॉक्टर हाच एकमेव खरा आधार

विटामिन बी ७ हे शरीरात कॅरोटीन नावाच्या प्रोटीनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. ज्याच्या प्राणनामुळे केसांची वाढ होऊन केस घनदाट होतात. बायोटीन केवळ केसांसाठीच नाहीतर त्वचा, नखांसाठी सुद्धा आवश्यक आहे. बायोटीन युक्त गोळी खाण्यासोबतच आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. बदाम, अक्रोड, पालक आणि रताळ्यांमध्ये खूप जास्त बायोटिन आढळून येते. केसांची वाढ केवळ बायोटीनवर नाहीतर ओमेगा-3 फॅटी एसिड, आयर्न, जिंक इत्यादी घटकांवर सुद्धा अवलंबून असते. त्यामुळे आहारात वेगवेगळे पदार्थ खावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: If you are taking pills or medication for hair growth stop make natural biotin pills at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

मानेवर साचून राहिलेल्या काळ्याकुटू थरांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास त्वचा होईल उजळदार आणि स्वच्छ
1

मानेवर साचून राहिलेल्या काळ्याकुटू थरांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास त्वचा होईल उजळदार आणि स्वच्छ

पिगमेंटेशन कमी होऊन चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल टोनर, त्वचा राहील फ्रेश
2

पिगमेंटेशन कमी होऊन चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल टोनर, त्वचा राहील फ्रेश

१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल काचेसारखा लखलखीत ग्लो! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डायमंड फेसमास्क, त्वचा होईल सुंदर
3

१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल काचेसारखा लखलखीत ग्लो! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डायमंड फेसमास्क, त्वचा होईल सुंदर

पावसाळ्यात सतत कानाचे दडे का बसतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि सोपे घरगुती उपाय, कानाच्या समस्या होतील कायमच्या नष्ट
4

पावसाळ्यात सतत कानाचे दडे का बसतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि सोपे घरगुती उपाय, कानाच्या समस्या होतील कायमच्या नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.