Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये वाढलेल्या वेदना सामान्य नसून आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर संकट, वाढवतील आयुष्यभराचा त्रास

शरीराच्या या अवयवांमध्ये वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. चला तयार जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 11, 2026 | 01:40 PM
.शरीराच्या 'या' अवयवांमध्ये वाढलेल्या वेदना सामान्य नसून आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर संकट, वाढवतील आयुष्यभराचा त्रास

.शरीराच्या 'या' अवयवांमध्ये वाढलेल्या वेदना सामान्य नसून आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर संकट, वाढवतील आयुष्यभराचा त्रास

Follow Us
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, मानसिक तणाव आणि सतत काम करत राहिल्यामुळे शरीराच्या कोणत्या ना कोणत्या अवयवामध्ये वेदना जाणवू लागतात. कधी पाठ दुखते तर कधी पायांमध्ये वेदना होतात. पण बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे वेदना वाढू लागतात आणि गंभीर होऊन आजार निर्माण करतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अंगदुखी वाढल्यानंतर किंवा थकवा वाढल्यानंतर मेडिकलमधील पेनकिलरची गोळी खाल्ली जाते. पेनकिलरची गोळी खाल्ल्यामुळे तात्पुरता आराम मिळतो. पण कालांतराने वेदना वाढू लागतात. शरीरात वाढलेल्या वेदना या अंतर्गत आजारांची गंभीर लक्षणे असतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

World Parkinson’s Day: केईएममध्ये आठवड्याला १० पार्किन्सन रुग्ण! डीबीएसने उपचारांना नवी आशा

शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये वाढलेल्या वेदनांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष:

तीव्र डोकेदुखी:

डोकेदुखीचा त्रास सगळ्यांचं अतिशय सामान्य वाटतो. अपचन किंवा जास्त वेळ उन्हात फिरल्यामुळे शरीराची पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि डोकं दुखण्यास सुरुवात होते. पण काहीवेळा झोपेतून उठल्यानंतर किंवा संपूर्ण दिवसभर डोकेदुखीचा त्रास वाढू लागल्यास दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. डोकं दुखल्यानंतर अनेक लोक पेनकिलरची गोळी खाऊन तात्पुरता आराम मिळवतात. पण कालातंराने पुन्हा एकदा डोक्यात वेदना वाढू लागतात. मेंदूमध्ये रक्तस्त्राव, मेंदूची रक्तवाहिनी फुगणे किंवा ब्रेन ट्यूमर झाल्यानंतर अतिशय तीव्र डोकेदुखी वाढते आणि शरीरात खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो.

छातीत दुखणे:

अपचन, ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यानंतर छातीमध्ये टोचल्यासारख्या वेदना होतात. पण काहीवेळा नॉर्मल गॅस किंवा अपचनाची समस्या समजून दुर्लक्ष केलेल्या वेदना गंभीर आजाराचे कारण ठरतात. हार्ट अटॅक किंवा हार्ट ब्लॉकेज होण्याआधी छातीत वेदना होणे, चालताना धाप लागणे, दबाव जाणवणे, जकडल्यासारखे वाटणे किंवा छातीमध्ये जडपणा जाणवणे इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होऊ शकतो.

अचानक चक्कर येऊन गरगरल्यासारखं वाटत? थकवा नसून असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, वेळीच व्हा सावध

पोटात तीव्र वेदना होणे:

पोटात दुखणे ही अतिशय सामान्य समस्या वाटत असली तरीसुद्धा शरीरसंबंधित गंभीर आजारांचा धोका निर्माण करू शकते. अपेंडिसायटिस, पित्ताशयातील खडे, स्वादुपिंडाला आलेली सूज किंवा आतड्यांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे सुद्धा पोटात खूप जास्त वेदना होतात. याशिवाय आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर वारंवार पोटात दुखणे, झपाट्याने वजन कमी होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. उलट्या होणे, ताप येणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटल्यास कोणते घरगुती उपाय करण्याऐवजी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरीरातील वेदना नेहमीच सामान्य असतात का?

    Ans: नाही, काही वेळा शरीरातील वेदना गंभीर आजारांचे संकेत असू शकतात, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

  • Que: कोणत्या प्रकारच्या वेदना गंभीर समजल्या जातात?

    Ans: छातीत वेदना, अचानक तीव्र डोकेदुखी, सतत पोटदुखी, पाठीचा त्रास किंवा सांध्यांमध्ये सूज व वेदना या गंभीर असू शकतात.

  • Que: पोटदुखीमागे कोणते आजार असू शकतात?

    Ans: अपेंडिक्स, अल्सर, गॅस्ट्रिक समस्या किंवा लिव्हर व किडनीचे आजार असू शकतात.

Web Title: Increased pain in these parts of the body is not normal but is a serious health crisis that can lead to life long suffering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Human body

संबंधित बातम्या

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल
1

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल

उन्हाळा असो वा पावसाळा, नारळ पाणी ठरेल गुणकारी! जाणून घ्या शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे
2

उन्हाळा असो वा पावसाळा, नारळ पाणी ठरेल गुणकारी! जाणून घ्या शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका
3

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ
4

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.