Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्यात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कांद्याच्या पातीची चमचमीत चटणी

कांद्याच्या पातीची भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कांद्याच्या पातीची चटणी बनवू शकता. चपाती किंवा भाकरीसोबत कांद्याची चटणी चविष्ट लागते. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2025 | 11:02 AM
सकाळच्या नाश्त्यात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कांद्याच्या पातीची चमचमीत चटणी

सकाळच्या नाश्त्यात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कांद्याच्या पातीची चमचमीत चटणी

Follow Us
Follow Us:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्यागार पालेभाज्या उपलब्ध असतात. त्यात आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे कांद्याची पात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कांद्याची पात खायला खूप जास्त आवडते. जेवणाच्या ताटात कांद्याच्या पातीची भाजी असेल तर दोन घास जास्त जातात. बऱ्याचदा अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात भाकरी आणि चटणी खाल्ली जाते. भाकरीसोबत शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, मिरचीचा ठेचा किंवा इतर वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेल्या चटण्या खाल्ल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या पातीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गरमागरम भाकरीसोबत कांद्याच्या पातीची चटणी असेल तर सकाळचा नाश्ता पोटभर होईल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्यांचे सेवन कमीत कमी केले जाते. मात्र कांद्याच्या पातीची भाजी तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया कांद्याच्या पातीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

साधा पण चवदार असा गुजरातचा फेमस पदार्थ डाळ ढोकळी घरी बनवून पहा; चविष्ट रेसिपी नोट करा

साहित्य:

  • कांद्याची पात
  • लाल तिखट
  • मीठ
  • कोथिंबीर
  • पांढरे तेल
  • शेंगदाण्याचा कूट
  • लसूण पाकळ्या
  • हळद
  • काळीमिरी पावडर
  • गूळ
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
सकाळच्या नाश्त्यात काकडी आणि ओल्या खोबऱ्यापासून झटपट बनवा मऊसूत डोसा, दिवसाची सुरुवात होईल मस्त

कृती:

  • कांद्याच्या पातीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांद्याच्या पात स्वच्छ साफ करून पाण्यात टाकून ठेवा. त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर, किसलेलं आलं, शेंगदाण्याचा कूट, पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात हळद, चिलीफ्लेक्स, काळीमिरी पूड, बारीक चिरलेला लसूण, लाल तिखट घालून पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात थोडस गूळ टाका. यामुळे चटणीची चव आंबट तिखट गोड लागेल.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात तयार केलेले सर्व मिश्रण ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मंद आचेवर ५ मिनिटं वाफ आल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा. सगळ्यात शेवटी तयार केलेल्या चटणीमध्ये लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कांद्याच्या पातीची चटणी.

Web Title: Instantly make a sparkling onion chutney to eat with warm bread for breakfast cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
1

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
2

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
3

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
4

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.