Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड पॅटिस, हिरव्या चटणीसोबत लगेच चविष्ट

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ब्रेड पॅटिस बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 09, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड पॅटिस

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड पॅटिस

Follow Us
Follow Us:

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ हवा असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात भजी, चाट किंवा इतर चमचमीत पदार्थ बनवून खाल्ले जातात. याशिवाय अनेक लोक चहासोबत ब्रेड बटर खातात. पण कायमच ब्रेड बटर खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ब्रेड पॅटिस बनवू शकता. बटाट्याची भाजी आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेले पॅटिस चवीला अतिशय सुंदर लागते. कमीत कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ब्रेड पॅटिस तयार होतात. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो. सकाळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. याशिवाय सकाळी नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया ब्रेड पॅटिस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

पितृपक्षातील नैवैद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर तांदळाची खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

साहित्य:

  • ब्रेड
  • शिजवलेला बटाटा
  • हिरव्या मिरचीचा ठेचा
  • बेसन
  • हळद
  • तेल
  • खाण्याचा सोडा
  • कोथिंबीर
  • आमचूर पावडर
  • हिंग
  • जिऱ्याची पावडर
  • कढीपत्ता
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मुगाच्या डाळीची मऊसूत इडली, झटपट तयार होईल हेल्दी पदार्थ

कृती:

  • ब्रेड पॅटिस बनवण्यासाठी सर्वप्रथम. ब्रेडच्या कडा सुरीच्या सहाय्याने कापून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकून भाजा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा, हळद टाकून भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात शिजवून मॅश केलेला बटाटा टाकून व्यवस्थित मिक्स करा. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, जिऱ्याची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • भाजी तयार झाल्यनंतर मोठ्या वाटीमध्ये बेसन, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ बनवून घ्या.
  • ब्रेडच्या एकाबाजूला तयार केलेली बटाट्याची भाजी लावून ब्रेड फोल्ड करून बेसन पिठात घोळवून कढईमधील गरम तेलात भाजण्यासाठी टाका.
  • दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर काढून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला ब्रेड पॅटिस. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Instantly make crispy bread patties in 10 minutes for breakfast morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.