Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा चटकदार कैरी टोमॅटोची चटणी, नोट करून घ्या कुणाल कपूर यांनी सांगितलेली रेसिपी

जेवणाच्या ताटात चटणी असेल तर दोन घास जेवण जास्त जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कैरी टोमॅटोची चविष्ट चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 03, 2025 | 01:56 PM
जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा चटकदार कैरी टोमॅटोची चटणी

जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा चटकदार कैरी टोमॅटोची चटणी

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये नेहमी नेहमी जेवणात किंवा डब्यात नेमकी काय भाजी बनवावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी अनेक घरांमध्ये कडधान्य किंवा इतर भाज्या बनवल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी सांगिलेली कैरी टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कुणाल कपूर नेहमीच काहींना काही रेसिपी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतात. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात कच्च्या कैऱ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. कच्च्या कैरीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय टोमॅटो खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामुळे शरीराला जास्त फायदे होतात.(फोटो सौजन्य – iStock)

रायवळी आंब्यांपासून कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा आंबट तिखट आंब्याचा रायता, नोट करून घ्या पदार्थ

साहित्य:

  • टोमॅटो
  • कच्ची कैरी
  • लाल तिखट
  • तेल
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • हिंग
  • जिरं
  • मीठ
  • लाल तिखट मिरची
  • कांदा
तेच तेच खाऊन कंटाळलात? तर घरी बनवा गावरान स्टाईल पिठलं भाकरीचा बेत; लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच आवडीनं खातील

कृती:

  • कैरी टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी आणि टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बारीक बारीक तुकडे करा.
  • कढईमध्ये तेल गरम त्यात हिंग, मोहरी, जिरे आणि हळद टाकून भाजा. त्यानंतर त्यात कांदा टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • फोडणी भाजून झाल्यानंतर त्यात टोमॅटो, कैरी, मिरच्या आणि लसूण पाकळ्या टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • टोमॅटो खमंग भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून थंड करा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य टाकून बारीक पेस्ट वाटून घ्या.
  • तयार करून घेतलेली टोमॅटोची चटणी वाटीमध्ये घेऊन त्यात लिंबाचा रस, मीठ आणि मीठ टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कैरी टोमॅटोची चटणी.

Web Title: Instantly make tangy curry tomato chutney to enhance the taste of food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Tomato chutney

संबंधित बातम्या

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
1

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
2

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
3

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
4

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.