Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची वाढेल रंगत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लसूण चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली लसूण चटणी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 21, 2026 | 10:27 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी

Follow Us
Follow Us:

जेवणाची चव वाढवण्यासाठी पदार्थ बनवताना त्यात विविध मसाल्यांचा, भाज्यांचा आणि पदार्थाचा वापर केला जातो. फोडणी देण्यासाठी कायमच लसूणचा वापर केला जातो. लसूणची फोडणी दिल्यामुळे पदार्थाला अतिशय सुंदर चव येते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. लसूणमध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. लसूणचा वापर करून बनवले जाणारे पदार्थ दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लसूण चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली लसूण चटणी घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. लसूण चटणी गरमागरम भाकरी, भात आणि इतर सर्वच पदार्थांसोबत चांगली लागते. महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये चटणीचे नाव आवर्जून घेतले जाते. जेवणाच्या ताटात जर चटणी असेल तर चार घास जास्त जातात आणि पोट सुद्धा भरते. शेंगदाणा, खोबर, विविध बियांचा वापर करून चटणी बनवली जाते. चला तर जाणून घेऊया खमंग झणझणीत लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

वजन कमी करायचंय? पण चवदारही खायचंय? मग आजच घरी बनवा मसालेदार ‘Quinoa Khichdi ‘

साहित्य:

  • लसूण
  • सुक खोबर
  • लाल तिखट
  • मीठ
  • तेल
  • पांढरे तीळ
Recipe : गॅस, ॲसिडिटी, अपचनाचा होतोय त्रास? पोटाच्या समस्यांपासून मिळेल अराम; घरी बनवा चटकदार ‘आवळा पुदिन्याची चटणी’

कृती:

  • लसूण चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूण पाकळ्या सोलून घ्या. यामुळे चटणीची चव आणखीनच चांगली लागेल.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात सुक्या खोबऱ्याचे तुकडे भाजून घ्या. तेलावर खोबर व्यवस्थित भाजल्यास चटणी खराब होणार नाही.
  • त्याच कढईमध्ये पांढरे तीळ सुद्धा भाजून घ्या. त्यानंतर त्यात लसूण पाकळ्या घालून हलक्याशा गरम करून घ्या.
  • भाजून घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट घालून मिक्सरमधून वाटून घ्या.
  • तयार केलेली चटणी हवाबंद डब्यात भरून ठेवा. या चटणी लवकर खराब होणार नाही.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली झणझणीत लसूण चटणी.

Web Title: Instantly make tangy garlic chutney in 10 minutes simple food recipe garlic benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.