Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब

पायांवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटोच्या रसाचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिकल ब्लिचिंग गुणधर्म टॅनिंग कमी करतात आणि पायांवरील त्वचा उजळदार करण्यास मदत करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 28, 2026 | 02:12 PM
पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा 'या' पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा 'या' पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. चेहऱ्यावर टॅनिंग वाढू नये म्हणून सनस्क्रीन लावले जाते तर काही महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या महागड्या क्रीम लावून चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करतात. सर्वच महिलांसह पुरुष सुद्धा त्वचेची खूप जास्त काळजी घेतता. पण पायांच्या त्वचेकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. धूळ, माती आणि चप्पल लागल्यानंतर येणाऱ्या डागांमुळे पाय पूर्णपणे काळे होऊन जातात. पायांवर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी आणि पाय उजळदार करण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन महागडे पेडीक्युअर करून घेतात. पेडीक्युअर केल्यामुळे पायांवर जमा झालेली धूळ, माती स्वच्छ होते आणि पाय चमकदार दिसतात. पण कालांतराने पाय पुन्हा एकदा होते तसेच होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट

पायांवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी आणि पाय उजळदार करण्यासाठी प्रत्येक महिन्याला पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च केले जातात. पण त्याऐवजी घरगुती उपाय करून पायांवरील त्वचा स्वच्छ करावी. पायांवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला पायांवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी टोमॅटोचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर कायमच बाजारातील महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.यामुळे पायांवर जमा झालेली घाण आणि धूळ माती कमी होण्यास मदत होते.

टोमॅटोचा वापर करून घरीच करा पेडीक्युअर:

पेडीक्युअर करण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटोचे मध्यभागी दोन तुकडे करा आणि त्यावर साखर घालून पायांवर हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे पायांवर जमा झालेली डेड स्किन कमी होण्यासोबतच पायांवरील त्वचा उजळदार होण्यास मदत होईल. ५ ते १० मिनिटं मसाज करून झाल्यानंतर पाय पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये टोमॅटोचा रस घेऊन त्यात तांदळाचे पीठ आणि चिमूटभर हळद घालून व्यवस्थित मिक्स करा आणि पायांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे पायांवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल.

तुमचे पाय खूप जास्त काळे झाले असतील तर टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस मिक्स करून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण पायांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास पायांवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल आणि पाय स्वच्छ होतील. कोणताही स्क्रब लावल्यानंतर पाय कोरडे पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच पायांवर मॉइश्चरायझर किंवा खोबऱ्याचे तेल लावणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात खूप जास्त थकवा येतो? नियमित खा ‘या’ पौष्टिक पदार्थांपासून बनवलेला चविष्ट लाडू, हाडे होतील मजबूत

जेवणाची चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा कायमच वापर केला जातो. यामध्ये असलेले विटामिन सी संपूर्ण त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये ब्लिचिंग एजंट्स’ आणि ‘अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे पायांवर किंवा चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी करण्यासाठी कायमच टोमॅटोचा वापर करावा. यामुळे पाय स्वच्छ होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Instead of spending thousands of rupees for a pedicure use tomatoes this way the tanning on your feet will disappear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
1

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
2

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
4

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.