Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संत्र्याची साल फेकून देण्याऐवजी ‘या’ पद्धतीचा वापर करून बनवा फेस टोनर, चेहऱ्यावरील डाग होतील कायमचे गायब

संत्र्याच्या सालीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवर मुरूम, सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे संत्र खाल्यानंतर संत्र्याची साल फेकून देण्याऐवजी तुम्ही संत्र्याच्या सालीपासून टोनर तयार करू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: मार्च 10, 2025 | 09:54 AM
संत्र्याची साल फेकून देण्याऐवजी 'या' पद्धतीचा वापर करून बनवा फेस टोनर

संत्र्याची साल फेकून देण्याऐवजी 'या' पद्धतीचा वापर करून बनवा फेस टोनर

Follow Us
Close
Follow Us:

चवीला आंबट गोड असलेली संत्री हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. संत्र्याचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचेला देखील अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात नियमित एक संत्र खाल्यामुळे त्वचा आणि शरीर सुधारण्यास मदत होते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे डाग, मुरूम, डार्क स्पॉट इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी संत्र्याचे सेवन करावे. संत्र खाल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. संत्र्यासोबतच संत्र्याची साल देखील आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. संत्र्याच्या सालीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेवरील मुरूम, पिंपल्स, डाग कायमचे निघून जातात.(फोटो सौजन्य – iStock)

पिंपल्सने भरलेले चेहरा एका रात्री स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचा होईल कायमची स्वच्छ आणि सुंदर

सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा डाग आल्यानंतर त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर केला जातो. यामुळे त्वचा फारकाळ सुंदर आणि चमकदार दिसत नाही. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संत्र्याच्या सालीचा वापर करून होममेड टोनर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने टोनर तयार केल्यास त्वचा अधिक चमकदार आणि हायड्रेट राहील.

संत्र्याचे टोनर बनवण्याची सोपी कृती:

साहित्य:

  • संत्र्याची साल
  • गुलाब पाणी
  • कोरफड जेल
  • विटामिन ई कॅप्सूल

कृती:

  • संत्र्याचे टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, संत्र्याची साल स्वच्छ धुवून कोरड्या जागी सुकण्यासाठी ठेवा.
  • साल पूर्णपणे सुकल्यानंतर कडक होईल. मिक्सरच्या भांड्यात सुकलेली साल टाकून बारीक पावडर तयार करून घ्या.
  • वाटीमध्ये संत्र्याच्या सालीची पावडर, गुलाब पाणी, कोरफड जेल टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार करून घेतलेली पेस्ट घट्ट झाल्यानंतर त्यात विटामिन ई कॅप्सूल टाकून मिक्स करा.
  • यामुळे त्वचा हायड्रेट राहील आणि चेहऱ्यावर आलेले सर्व डाग निघून जातील.
  • तयार करून घेतलेले सीरम काचेच्या बाटलीमध्ये भरून 2  किंवा 3  आठवड्यांपर्यंत तुम्ही वापरू शकता.
उन्हाळ्यात घामामुळे त्वचा चिकट होते? त्वचेवर रॅश येतात? तेलकट त्वचेवर लावा ‘हे’ घरगुती पदार्थ

संत्र्याच्या सालीचे टोनर लावण्याचे फायदे:

संत्र्याची साल त्वचेला आतून पोषण देते. याशिवाय चेहऱ्यावर आलेले डाग कमी करण्यासाठी संत्र्याची साल अतिशय प्रभावी आहे. या सालीमध्ये असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट आणि फ्रेश ठेवतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे छिद्र स्वच्छ करून त्वचा उजळदार करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे संत्र्याचे टोनर तुम्ही मेकअप करण्याआधी नियमित वापरू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Instead of throwing away orange peels make a face toner using this method home remedies for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: मार्च 10, 2025 | 09:54 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा ‘या’ तेलाने मसाज
1

Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा ‘या’ तेलाने मसाज

अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद
2

अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर
3

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर
4

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.