Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब

चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या क्रीमचा वापर करावा. यामुळे त्वचा अतिशय उजळदार आणि सुंदर दिसते. तसेच चेहऱ्यावर आलेले डाग कमी होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2026 | 09:30 AM
महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब

Follow Us
Follow Us:

वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स, सुरकुत्या, काळे डाग, डार्क सर्कल्स इत्यादी समस्या उद्भवून त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. वाढत्या वयासोबतच त्वचेच्या सौंदर्यात अनेक बदल दिसू लागतात. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण वारंवार केलेल्या स्किन ट्रीटमेंटमुळे त्वचा सुंदर आणि देखणी होण्याऐवजी आणखीनच निस्तेज होऊन जाते. हल्ली सगळ्यांचं आपली त्वचा कोरियन महिलांप्रमाणे हवी असते. यासाठी कोरियन स्किन केअरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कधी फेसमास्क, फेसपॅक तर कधी सीरम आणि फेसवॉशमध्ये सतत बदल करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ

चाळिशीनंतर महिलांच्या शरीरात असंख्य हार्मोनल बदल होतात. या बदलांमुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरातील आवश्यक हार्मोन्स कमी झाल्यामुळे त्वचेवर वांग किंवा इतर समस्या उद्भवून चेहरा पूर्णपणे निस्तेज होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सवर पैसे खर्च करण्यापेक्षा स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून कोरियन ग्लो मिळवावा.

साहित्य:

  • तांदळाचे शिजवलेले घट्ट पाणी
  • खोबरेल तेल
  • विटामिन ई कँप्सूल
मोठ्या वाटीमध्ये तांदळाचे घट्ट पाणी घेऊन त्यात खोबरेल तेल आणि विटामिन ई कँप्सूल मिक्स करा. तयार केलेली नॅचरल अँटी- एजिंग क्रीम व्हिस्कीच्या मदतीने फेटून क्रिमी होईपर्यंत फेटून घ्या. तयार केलेली क्रीम काहीवेळ थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा व्हिस्कीच्या मदतीने फेटून घ्या. तयार केलेली क्रीम काचेच्या डब्यात भरून रात्री झोपण्याआधी नियमित चेहऱ्यावर लावून ठेवा. हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचेचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचा उजळदार दिसेल. कोणतेही क्रीम रात्रीच्या वेळी लावावे. कारण यावेळी त्वचेच्या पेशी दुरुस्त होण्यास मदत होते आणि त्वचा ग्लोइंग दिसते.

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल

तांदळाच्या पाण्यात असलेले गुणकारी घटक त्वचेवर आलेले काळे डाग कमी करण्यास मदत करते. तसेच नियमित तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी केल्यास चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल. याशिवाय खोबरेल तेलात असलेले गुणकारी घटक कोरडी त्वचा हायड्रेट करून चमकदार करेल. विटामिन सी कॅप्सुलच्या वापरामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग, सुरकुत्या आणि ऍक्ने कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे नियमित रात्री झोपण्याआधी तयार केलेली क्रीम चेहऱ्यावर लावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Instead of using expensive anti aging creams use these kitchen ingredients wrinkles and dark spots will vanish forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
3

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
4

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.